Thursday 12 July 2012

Purnabramha chi surwat

पूर्णब्रम्ह : आपली माणसा आपल्यासाठी.
नमस्कार ,
मी सौ.जयंती , पूर्णब्रम्ह मध्ये अआपला सहर्ष स्वागत. एक अनुभूती अआपल्यातल्याच माणसाला जपायची.. संध्याकाळच्या दिव्यला आजीसोबत बसून नवीन नवीन शोल्कांची सांगड घालत मी अनेक वर्ष विठालाच्या चरणी रोजची सवय म्हणून का होईना पण शोल्क म्हटलेत आज त्यंचा संस्कार म्हणून ईतका फायदा होईल हेय वाटल नव्हता. जेवणाच्या वेळेला म्हंटली गेलेली “वादानिकावाल घेता” म्हणता पातळभाजी काढे पाहून तोंडाला पाणी सुटला तरी चुपचाप श्लोक म्हणायचा न थांबवता..”सद्गुरू नथाचा गाजराची वाट बघात फोडणीच्या वरानाच्या भातावर तुपाची धर घेत सीमात पूजनाला जाणारे आम्ही..आंज त्या सगळ्या आनंदाला मुकतो आहोत का ?
आई चं हातच्या गरम पोळ्या आणि आजीच्या हातची भ्कारी खावोन वाढणारे आम्ही कुठे तरी हरवत चलो होतो ह्या पिझ्झ्झा आणि पास्ताच्या वार्यात.. मला कुणाला नवा ठेवायची नाहीत.. पण खर सांगू बंगलोर मध्ये आल्या पासून घरी करूनच खाने आणि खावू घालणे आस चा आत्हास राहिला नेहमीच., करणा मराठी माणसाचा हृदयाचा रस्ता हा त्यच्या जिभेवरून सरळ पोटा मार्गे जातो हेय आपान विसरू शकत नाही.. म्हणून हि एके छोटीशी कोशिश.. असा समजा मी पुन्हा ईकदा त्या सगळ्या न्त्यान मध्ये लपलेल्या खाद्य पदार्थांना तुमचा पर्यंत आणायचा एईक सत्विच्क आणि सामाजिक प्रयत्न करते आहे.. म्हणूनच हि ईक सुरवात.
त्या सगल्या आजींना आणि आयांना / बाबाना सुधा माझा सास्त्नाग दडवत.. ज्या आजूनही नातू/नात किव्हा मुलगा/मुलगी  घरी आला कि पुरण करून लेकरांसाठी त्यच्या प्रेमानी पुरणाच्या पोळ्या तयर करतात..
मेघा मामी च्या हाताची कढी आणि वान्दुमयी चं हातची थालीपीठ खावून मोठे झालेलो आम्ही , आई च्या त्या गरम गरम अआल्नामुळे अनेकदा आती खवून मस्त झालेले आम्ही.. आज बंगलोर मध्ये खरआच तुमची सगलायंची खूप आठवण येते.. वाहिनी तुझी वान्ग्यची भाजी आजूनही तोडवारची ती तेस्त जावू देत नाही .... मावशी ची सोलकढी आणि सिंधू आजीच्या हातची आंबील मी आयुष्य्बाह्र विसरू शकता नाही.. तुम्चाकडून शिकलेल्या सगळ्या गोष्टी आज आपलायचा लोकांपार्यानता पोहोच्वानायचा प्रयत्न करेत आहे..तुमः सगल्यान मानःपुर्वरक धन्यवाद!!!!

पूर्णब्रम्ह हिये एक संकल्पना आहे जी आम्ही प्रामाणिक पणे निभावू.. आणि आपल्या सगल्य्नःची ह्याला साथ मिलेल हि च ईश्वरचरणी प्रार्थना ..!
आपलीच
सौ.जयंती प्रणव

7 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. आपला एक व्हिडियो पहिला आणि खरच उर भरून आलं , ज्याप्रमाणे तुम्ही अनुभवलं आहे त्याच प्रमाणे माझ्या बाबतीत घडलं आहे.
    माझ्या मनात सुद्धा हीच इच्छा आहे कि जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा मी फक्त आणि फक्त महाराष्ट्रीयन पदार्थ मिळणारे रेस्टोरंट चालू करणार

    खूप छान उपक्रम ...
    मला अभिमान वाटला

    ReplyDelete
  3. नमस्कार जयंती मैम, मी सौ. स्नेहा, व्हाट्स एप्प वर तुमचा स्टेज वर बोलतानाचा व्हिडीओ बघितला..... तुमची पूर्ण ब्रम्हा चालू करण्या ची जिदद, तुमच्या बोल्तानाचा कॉन्फिडेंस,कुटुम्ब संभालूंन उभ केलेल पूर्ण ब्रम्हा च साम्राज्य सगळ काही आदर्श आहे माज्या सारख्या अनेक गृहिणी करता. U r an inspiration for many. तुम्हाला पुढील वाटचाली करता अनेक शुभेछया.

    ReplyDelete
  4. hello madam, mi sau swati mi pan tumcha whats app video pahila ani khup chan vatla tumcha anubhav ani khup inspiring vatla mala...kuthetari vatla tumcha hatbhar lavava..
    Hats off madam.

    ReplyDelete
  5. Madam tumch speech aikal very inspiring. Khup diwas swatach kahi tari karanyachya prayatnat hote ani survat hi keli. Tumch speech aikalyavar vegalhich energy Milhali. Purnbramhacha ek bhag vhayala avadel mala.

    ReplyDelete
  6. मी आणी माझे शब्द वाचले. आपल्या जिद्दीला तोड नाही. परंतु एक गोष्ट खटकली ती म्हणजे अशुध्द लिखाण .ज्या प्रमाणे शुर्चिभुततेने स्वयंपाकाची खुमारी वाढते त्याच प्रमाणे शुध्दलेखनाने भाषेची .धन्यवाद

    ReplyDelete
  7. Namaskar Jayanti ma'am,
    Aata YouTube var tumchi mulakhat aikli.khoopch chhaan aani inspiring aahe.
    Khoop abhimaan watala tumcha.Tumhi mulakhati madhe mhatale aahe ki konala kaam karaychi ichhaa asel tarPoornbrahm la join hou Shakta.mala pan cooking field madhe kaam suru karnyachi khoop ichhaa aahe
    Mala tumchya sobat kaam karayla aavdel.Tashi sandhi milel ka?

    ReplyDelete