Thursday 12 July 2012

Devarchikanhalli te Auckland Part : aapani marji se kaha aapane safar ke hum hai kaha ke hai , kidhar ke hum hai.. rukh hawako  jidhar ka hai uudhar ke hum hai.. chalte rahate hai ke chalna hai musafir ka nasiib .. sochate rahate hai kis rah gujarate hum hai..
आज  एक एक दिवस सरतो आहे आणि मी आजून -२ strong होते आहे ..शेवटी आपल्या लोकांपासून दूर राहण्या मुलेच मोठी माणसा न्बंत आता..मी हेय ईकाला होता आणि वाचलाही होत.. मोठी लोक खूप तापून सल्खाणून निघतात आणि मग त्यना मोथापंद मिलता.. असो मला मोठा हि व्ह्च्य्हा नाही आणि महंही... ज्या वाटेलाच जायचा नाही ती वाट धर्यची कश्याला... असा आपला साधा मराठी माणसासारखा विचार करणारी मी .. बाहेर्देशी जायला मिळणार हि कल्पना मुली सुख देणारी असते कारण अआप्ले पासे लागणार नसतात न आणि काय जे काम ईकडे तेच तिकडे... असा वाटता असता.. ह्यांच्या जवळ म्हणे लोक नाहीत.. आणि आपल्या देशी कॉम्पान्यचा प्रस्त वाध्यला हवा... हेय का करयची ह्यची कारण बरीच.. सगळा decide होता विसा येतो, ticket येत.. ती आपली सहित सगळ्यांचा विसा हि केला जातो.. Employee oriented Companies aahet na म्हणून सगळ्यंचे विसा होतात.. जायचा दिवस येतो.. अंद आसतो जायचा आहे.. कुठेही जाण्याआधी दही हातावर पडता बाहेर निघताना.. आस वाटता ती दही हातावर देणारी आजी नाहीच आहे ह्या लोकांजवळ. कारण सकाळी उउथून इट्स फ्रीझिंग तोडाय म्हणत रात्रीला केलेलं आन्घोलीवारच हेय लोक ब्रेआड चे २/४ तुकडे घेवून घराबाहेर पडत असतात.. तोच त्यंच्या पोरांचा lunch आणि तोच ह्यांचा lunch कित्ती सोप्पा न.. व :) १० कॉफ्फ्या आणि ४ बिस्कुट खात बस मध्ये बसतात. मग लक्षात येत aga its freezing न मग तुझ्या ऑफिस shirt खालचा स्कीट ईवढा लहान का?? ईतकी पण गर्मी नाही आहे बाई. तिकडे काहीओतरी घाल म्हणजे मग थोडा बारा वाटेल.. थोडा गरम झाला कि ह्यांचे सगळे कपडे पटापट उउतृन्न bag मध्ये जातात.. मला कळतच नाही कि हेय असे का उउतावेल असतात कपडे काधायला .. sun बाथ च्या नवनी किती हा आगावू पणा .. तुमचा असेल हो स्वतःवर प्रेम पण ते साऱ्या जगाला कश्याला दाकःवता आहात.
आणि मग काय कशे दाखवानेर तयार ताशे बघे काय कमी अआहेत का.. mag indian always stair us म्हणच नका मुरडता जातात आपले.. आरे पण लेका तुझी जेंस घसरते आहे तुझ्या पार्श्व भ्गावारुन्न त्यचा काय.. आम्हाल भित्ती वाटते आहे नको त्या गोष्टींचा दर्शn नको आहे आम्हाला :) (हशा)..
हेय म्हणे फार fit असतात आहो कधी खाली आहे आई चं हातची ग्राम गरम पोळी त्यवर आई वाढलेलं प्रेमा सोबतच्या तुपाची धार आणि गरम वरन भात.. खावून बघा मग कलेले आहे कि fit राहणं काय असता ते...जावू देत तुम्हाला काय करणार म्हणा burger aani pizze  वर जगणारे लोक.. रात्रीचा दुसऱ्या दिवाशिई आणि सगळा विचित्र पण तुमचं फ्रीज च्या नवर तर खरच कीव कराविई वाटते हो.. कमीत कमी १० वेळा शिंक देतील थोडा थंड झाला कि ईकते टेम्प. वाढला कि लगेच बदली भर सुन्स्क्रीन चोपडून बस्तेल.. घाम निघायचा काम चा नाही.. आहो म्हणून तर तुमच्या मध्ये त्वचा रोग जास्त आहेत.. घाम निघ्य्च्या आतच हेय थकलेले असतात किव्हा तो येवून चा नये म्हणून आंघोळीच सेन्तेद शोवर मध्ये करतात.. काय हो तुम्हाला घाम येणार.. असो..हो हो हो मआला माहिती आहे कि NZ च वातावरण जरा सूर्याच्या जवळ असल्यामुळे जास्त तप्त.. ईकडे सूर्य नारायण बोवा जागत स्गालाय्त पहिले दिसतात म्हणे.. आहो हेय जर अआमच्या देशात झाला असता न तर मे बे डोक्यावर घेवून नाचलो असतो.
बारा विसा झाला टीकेत आला आणि विमानात बसून भूरकर उदाना झाल सुधा...पण विमानात बस्य्च्या आधी आलेला आजीचा फोने आणी राम राम ची सुरवात डोळे पाणावून टाकते.. आजीचे शब्ध तेव्हडे लक्षात राहता.. जपूज जा हो.. दुसरा देश दुसरी मना.. आणि लवकर वापस हि हेय ईकडे तुझी वाट बागाहणार खूप आहेत..एक चिमणा जीव उउडतो खरा आपलं पिल्लान ठेवून पण आजी चे शब्द आणि पिलांची तडफड ती विसरू शकत नाही.. साळसूद संध्याकाळी देवासमोर दिवा लावून रामरक्षा म्हणणारे आम्ही..उउगच $ च्या मोहात पडतो आणि वेडे होतो..माय बापानी आपल्याला दिलेत हो सगळे संस्कार पण आपल्या पोरांचा काय..आपलं कडे २१ वरची मुलगी कधी तेल्लावून वेण्याघालाणारी असते मी घातालाय्त.. पण जग बदलता आहे मी साझू शकते... कि माणसांनी बदलावा आहो पण कुणासाठी आ[आल्या संस्कारानासाठी का त्या $ साठी नाही नाही नाही...
Auckland मध्ये कमीत कमी १५ शाळा बघीतालाय्त पण आजून पर्यंत ईखी मुलगी फिरंगी बार त्यात ह्या चीन्क्या सुधा आल्यात हा दिसल्या नाहीत कि जिनी चं वेण्या घातल्या आहेत.. नि कापल मोकळा चं नित दिसत आहे..वेव्क़स्थि उनिफोर्म आहे.. नाही आणि कधी कधी ह्यांच्या अआयंची कीव कराविई वाटते कारण ह्याचा गोवत ह्यांना परवानगी देत नाही मुलान रागावण्याची..आहो त्यंचा लेकरू ते चूक करता आहे आहे तर रागावू द्या न.. रुळे महाने १४ चं वर तुमचे पोर वेगळे राहू शकतात अहो काही अआकाल असते का बारा वाईत समाज्ण्य्ची..independent -2 च्या नवनी तर आगदी अवास्तव स्वातंत्र्य मिळून वाया गेलेली हि नाजात पिढी उउद्याचे नावे सूर्य बागःत्च्या आतच दुर्देय्वाचे पहिले शिकार होणार आहेत.. ह्यां बिच्रायण माहितीच नाही सनगर तरी कोण हेय आजारी आहेत.. ह्य्न्च्या मानासिकेते चे आजरी.. आणि आपण लोक ह्य्नाचा अनुकरण करतो आहे आन्ध्नुकरण.. उठा जागे व्हा.... जे चागला आहे तच घ्या... चागला वाईत समाज्ण्य्ची आपली कुवत घालवू नका..

No comments:

Post a Comment