Thursday 12 July 2012

Devarchikanhalli te Auckland :  पाउस कुठलाही असो तो प्रत्येक जीवाला तितकाच चिंब चिंब भिजवून जातो , पाणी धो धो पडत नुसता खेळ माडलेला आसतो कधी तुझी आठवण घेवून कधी तुझी हुर हुर घेवून हा पाउस डोळ्यत पाणी घेवून नुसताच बरसत जातो.. गार वारयाच्या सोबतीला ते तुषार जेव्हा अंग शिवून जातात तेव्हा अस वाटत बिलगून जावा तुला येवून आणि सांगाव बघ मी पण एकटी नाही .. माझा सखा माझ्या सोबत आहे.. आता मांडू खेळ तुझ्या सोबत.. भिजवून टाक तुझ्या प्रत्येक सरींनी आम्हाला.. तुला साथ जशी हया गार वाऱ्याची तसी मला माझ्या साखायची.. रान मोकळा असत.. तू बेधुह्द असतोस.. तू येतोस आणि जातोस.. बस आठवाणीचे थवे माझ्या दाराशी सोडून जातोस.. आठवणी च्या उंबरठयावर तु कधी उभा राहून बगहीतल का रे..मला.. मी भिजते आहे त्य्च्याच्य रंगात.. तुझ्या रिमझिम सरीन वाटे.. मी त्य्च्लाचा तुला मागते.. तुलाच सांगावा वाटत घेवून जा मला तुझा सवे दूर माझ्या माय देशी माझ्या सखाय जवळ....
किती स्वच आणि सुखद moments देत आसतो हा पाऊस .. जसा काही साग्नायला आप्लाय्त समावून घेण्यची त्यची प्रत्येक सारी अंगची धडपड.. कित्ती छान असते..
तुझ्या चेहऱ्यावरून ओघालाणारा पावसाच पाणी कधी टिपून घेताना तुझ्या ओठांचा स्पर्श आजूनही ह्या पावसासोबत त्तीत्काक मला तुला बिलगून ठेवानायचा आभास देत आसतो.. तुझा ओला ठसा आजूनही त्तीकाचा स्वच आणि मोहक आहे .. का त्रास देतो रे हा पाउस.. हा मनात घर करून जातो.. मला मला मात्र भिजवून जातो.. ..
remember one super line for this पाऊस पडून गेलायवर मन भिर भिरटा गारवा. !!!! तू जसा चंद्र चिंब बिझलेला विझवून सगळ्या चांदण्या .. तू शांत निजलेला..

No comments:

Post a Comment