Thursday 12 July 2012

Devarchikanhalli te Auckland : काल चा दिवस ही आगदी साधा नो गडबड घोटाळा.. नो प्रोब्लेम .. सही.. पण आज बस मधून येताना एक देवूळ दिसल, वाटल उतरव आणि जावा त्यच्या पाशी आणि विचाराव तुला कुणी रे एन्ट्री दिली ह्या देशात, तुझा झाला का immigration check, तुला आहे ईक्द्च्या GOD ची भीती, कारण tu इंडिया चा, मग under the table रेसिसम तर असलेच न तुमच्या मध्ये हि... अस वाटला विचाराव त्यला चांगला खडसावून तू काढला होतास करे कधी पासपोर्ट आणि विसा.. मग हा घोळ सगळ अआमच्या माथी का, ईकडे 1 $ द्यला मंदिरात टाकायला भीती वाटते,, आग बाई $ ची किमत केवढी.. तो डोक्यच्या वर जावून बसली आहे त्य देवा पेक्षाही.. नाही का असस विचार कधी आपल्या मनाला.. आत जावून.. असो.. जर GOD एक आहे तर माणस का वेगळी त्य्न्च्यात का असा भेद भाव.. आपला ईतका पुढारलेला देश आजून ह्या गोऱ्या कातडी समोर का झुकतो हेय खरच कळत नाही, काय जणांचे गुलाम आहोत का आपणा, नाही न,, झाला तो past होतअ आता आपण स्वताः कडे बागाहायला हवा.. कधी न ईकणारे गाणे आज बस मध्ये बसून तुम्ही एकता तारीफ करत असता कारण तुम्ही त्यंआच्या दूर आहत म्हाणून. आरे हजारो लोक आज बाहेर देशान मध्ये राहून राहिले आहेत.. नाही का त्यंची तड फड होत वापस आपलल्या माय देशी येणण्याची.. नसेल का ईचा पुन्हा ईकदा आजी चं हातची पोळी खाण्य्ची.. नसेल का हिम्मत संग्न्यची आपल्यचं पिल्लांना कि आपण नाही ईथले रे पोरानो आपला देश वेगळा विविधतेने नटलेला ,
मला आजूनही आठवते ती प्रतिज्ञा जी आपण शाळेत घ्यायचो . " भारत हा माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, ह्या देशावर माझे प्रेम आहे , ह्या देशातील विविधतेने नटलेल्य परंपरांचा मला आभिमान आहे ... कुणाला आठवते का पुढची लाईन .. "
म्हाणून मग मोहन भार्गव सारखे लोक जन्माला येतात, शारुख खान नि त्यचा पोट बहरावा म्हणून केलेला रोल खर्कॅह अनेक भारतीयांना थोडा त्रास देवून तर नक्की गेला असेल, पण तो ती भावना लोकां मध्ये रुजू करू शकला नाही.. ती यायावी लागते मनपासून... त्यचा प्रयन्त खरच चागला होता.. वा.. पण आसो.. हा विचार सगन कठीण आहेत.. ते म्हणतात न other side is always green ! ह्या कॅसे अंधे.. आपण मुल मुद्यावर विचार कारण सोडून दिला आहे.. ह्या रुपयाची किंमत वाढेल कशी... काय केल तर रुपया $ सारखा चमकेल किव्हा जास्त हि.. मला कधी कधी फार हसायला येत .. आज दिनार ची किंमत कमीत कमी १५० रुपयांच्या वर असले पण आप्लाय्तले फार कमी भारतीय त्तीअकडे जायला पाहता आहो companise सुद्धा setup कार्याला घाबरता का ... असो.. हा खूप मोठा विषय अआहे.. पण विचार करा $ चं ईअजी रुपया आणि मग बगः सगळा खेळकसा फिरतो ते....

No comments:

Post a Comment