Thursday 12 July 2012

Infy Bus Prawas

Devarchikanhalli to Electronic city... Infosys Bus Prawas
इंफोस्य्स चा बस प्रवास.. एके अभूतपूर्व विश्व.. ज्यात रोज अनेक आठवणीचे ठसे.. तर कधी नवीन विचाराचे स्वप्न, तर कधी फक्त तुझा आभास, त्या बस मधली ती सुरवातीला वाटणारी निर्जीव शांतता मला आता खूपच हवी हवी शी वाटता होती... चूप बसून नुसतेच डोळे मिटून पडून राहारे लोक मला आता आवडायला लागले होते.. हो एकेक वेळ होती जेव्हा.. सगळे सोबत असूनही प्रत्येक व्यक्ती वेगळा होता, स्लेफ reading खूप आवशकत आसता असा महानता.. तुम्हाल खरा सांगू , होत हि असेल कदाचित सेल्फ रेअदिंग पण मी अनेक आठवनीन मध्ये रंगून जात होती.. पार्थ च पहिला पावूल.. त्यची पहिली हक आई म्हणून मारलेलली , माझा पहिला प्रेम जे कधी पूर्ण नाही झाला.. त्यचा माझ्या आयुष्यात पुनः येना.. इ त्यचा ८ वि अडला तो क्षण न विसरणा... मी त्यच्या बर्यचं गोष्टी आतःवून हसणं आणी राडण, बाईक , वरून जाताना माझा उलट्या आरश्यात चेहरा पाहणारा प्रणव, देवा चा पहिले बोबडे बोल, तिचा तो नवीन फोटोत शूट आणि अनेक गोष्टी.. त्यात सुंदर गानायची साथ म्हंजे पूर्ण मनशांती..कधी ऑफिस मधल्या कटकटी ने त्रासलेले डोकी ईथे शांत होत होती, कधी दमलेली आई लेकराला घेवून घरी जाण्याच्या आधीचा खावू लेकराला देवून रमवत होती..हेय दृश्य रोजचा होत. बरेचदा वाटता बाजूच्या मुलीला झोप लागली आहे तर झोपू द्यवा.. तिचा डोकं माझ्या खाद्यावर येवून थांबता होता..महानवा झोपून घे ग सोन्या.. थोडा  आराम होईल तुझा.. कधी हिच बस अनेकांना आन्दाचे sms ओर काल ईक्वत होती.. ती सांजवेळ खर्च फार वेड लावणारी होती.. शब्द न बोलता अनेक जाना किती तरी बोलत होते.. कधी दुखाचा काल सुद्धा येत होता.. Infosys बस एके आत्यानंदाचा स्वानुभव.. प्रेमात पडाव आशी वाट, गर्दी चा कधी समतोल बिघडलं तरी मन तयारच.. Infosys बस नि खरच प्रेमाचे अगणित गुंते सोडवले आहेत.. हेय तिचा तिलाही माहितीत नाही , बाजूचा व्यक्ती आपल्या ओळखीचा नाही रोज जसा घरी नवीन पाहुणा यावा तसा आज तुमचं बाजूला कोण येवून बसणार हा खेळ खूपच मनोरंजक होता.. तुमचा आणि त्यचा सुत हेय कधी डोळ्यातून तर कधी परोप्कारातून जमत होता.. रोज नवी साथ तोच प्रवास करताना फारच मोहक आणि आटीव अंद देणारी होती... थांक्स Infosys

No comments:

Post a Comment