Thursday 12 July 2012

Jivant Zalela Parking Lot

Devarchikanhalli to Electronic city
जिवंत झालेला पार्किंग लोट..
आज मी जरा उशीराच्याच infy बस नि निघाले होती..संध्याकाळची वेळ , घरी जायची घाई ! विचारांचा प्रचंड गुंता होताच, पण सोबत कुतूहल होता की की आज लेकरांसाठी काय बनवू , की देवश्री  माझी वाट बगत  थांबली असले का? तिच्या होमेवोर्क साठी, तिला खरच माझ्या हेल्प ची गरज आहे तरी का?? आशे अनेक विचार मनात घर करून निघून जात होते.. मी खर तर माझा laptop चा windows shut down button दाबला की माझा ऑफिस मी PMU मध्ये बंद करत असते pan खरा सांगू त्यानानतर हि अनेकदा कधी मीटिंग्स महणून, तर कधी फोने वर चे कालस महणून, हेय ऑफिस कधी आमच्या सोबत आमच्या घरी येवून ठ्पता हेय आमच चा आमहाल नाही काळत.. आगदी घासा पारित client काल आहेत, वेळ कमी आहे जेवायल अशे अनेक करणा देत हेय ऑफिस सतत कधी फोने चं रुपानी तर कधी mails check करून घेतो ग, तर कधी black berry नावाच्या अत्याधुनि फोने नि.. हेय आपला आमचा २४ तास पाठलाग करत असता.. खरा सागते आजकाल चे नवरे आगदी बायकोसोबत रात्री ला प्रणय करून मोकळे झाले असतील न तरी एकदा झोपायचं आधी आपला black berry नक्की चक करतात की कुठे त्यच्या फिरंगी बोस चा काही मैल वगेरे तर नाही न आला आस्वा .. किव्हा कुणी दिलेला काम केला आह की नाही की उगाच उद्या सकाळी जावून पुन्हा कटकटी होत्तील हाय bhiti ni हेय भाबडे नवरे ( इत कंपन्य चे नवीन गुलाम ज्यांना technology chay नवनी) २४ तासाच्या कामावर फक्त ९ तास चा पगार मिळतो.. आशे अनेक आहेत.. आशे फक्त नवरे नाही तर काही बायका पण ह्याला बळी पडलेलाया आहेत.. काय कार्नणार आम्ही समजू शकतो.. $ जे वाढवायचे आहेत .. मी जात होती अआनी मधूनच हसायला येत होता.. आरे ते तर असं झाला न.. की व.पु नि म्हनातालाचा आहे की आमची गाडी चालू होव्वोन ठेसानावर पोहोचूनही जाते तरी चे प्रश् चालूच असतात बंतेच्या दुकानात तांदूळ जास्त चागला याला लागलेला आहे अशे बोलणारे virini पण आहेत.. आणि आजचं जमान्यातले नवीन technology गुलामही आहेत..असो . मी बसने निघाले तर होते पण माहिती नव्हता की कित्ती वेळ लागणार कारण कोण जाने कुठे traffic मध्ये फासुऊ आणि अटकून पडू .. हुम्म्म आणी बस थांबली खरी ईं रोड वर.. समोर खूप मोठा jam होता . अरे देंव आता मला घरी जायला फार उशीर होणार... झाला माझा आन्ह्खीनाचा विचार धावू लागलेत.. पण तितकात कुणी तरी डोळे मिच्कावेत अशे एका कार नि माझ्या कडे डोळे दाखवलेत.. मी जरा चमकलीच.. वाटला आपल्या भास झाला.. पण नाही लगेच तिचं बाजूच्या कार नि पण आपले light मिच्कावालेत.. हाय समोरच्या रोडवरच्या पार्किंग लोट मधल्या कार्स माझ्याकडे आशयडोळे मिच्कावालाया सारख्या सतत lights का मार्तता आहेत कलेचा न..  अरे ह्या तर माझ्याशी बोल्तता आहे. सही. रे सही... आणि मला त्यंची भाषा समजू लागली.... मी बघत उभी होते त्या पूर्ण पार्किन लोट कडे.. असं वातातला किती तरी आया धडपड करत असतील आपल्या गाड्या घेवून भुर्कर्ण पळून आपल्या पिल्लान जवळ जनाय्साठी.. किती तरी लेकरा वाट बगाहत असतील कधी ईकदा जावून खातो आई च्या हातचा .. हाय कार्स मिळून जणू मला प्रत्येकाची कहाणी सांगत होत्या.. त्या खुश होत्या जेव्हा सगळा परिवार त्य्च्यावर सवारी करून कधी फिरायला तरी कधी आजी ला भेटायला जाता होता.. आई ची आठवण येवून ह्याच कार मध्ये रडनारी चालक मुलगीही ह्यांनी डोल्यादेकःता बघितली होती.. तर कधी प्रेमानी धरलेला stering वरचा दोघांचा हातही ह्या कार नि अनुभवला होता ... मागचं seatla बसलेला सासुबायेंचा दोलाचुकावून patkan कधी डोकं मागे हाथ फिरवणारी ती मी खूप्दाचा ती त्यची जागा mhanun डोळे बंद करून त्यच्य सामावत होती.. काय हेय विलक्षण असतात नाही एकीक विचार .. कॅर्स्स खरच बोलून सागणात होत्या.. आई बाबाना देव दर्शनाला घेवून जाताना मद देवळाचा सुगंध परत येताना ती माउली आपल्या सोबत देवळातून घेवून येत होती, त्यातल्या त्यात लेकरांची चुळबुळ जे सलील चे देतेत्कोन ईक्ता ईकात long drive ला जाणारे ते निर्मल जीव शांत पाने मागचं सेंट ला झोपी घटलेल ते हाय कॅर्स्नीच .... आज मात्र हि कार नुसतीच निस्तेज आपलं चालकाची वाट बगता आतुरतेनी उउभी होती.. चालक मात्र फसलेले आहोत तो ते $ कामावाण्य्चाय शर्यतीमध्ये.. कुणाची सावली जरी दिसली तरी सगळं कार्स लाख लाकाहून जात होत्या.. जसा काही त्यंचा चा चालक आलेला आहे..त्या प्रत्येकीला वाट होतीत ती घरी असलेल्या लेकरांची.. घरी वाट बगःत असलेया आई बाबांची.. माझे डोळे लाग्लेलेल्च होते.. धडपड करता येणाऱ्या चालक मुलेच पावला वाजालीत आणि तिची कार घेवून ती भुरकन निघून गेली.. मी बघताच होते ईक धका लागला आणि आमची पण बस चालू झाली आनंद झाला एक आई तडफड करत का होयीएना निघाली तरी होती आपल्या लेकारांजवळ.. मीही त्य्त्लीचा होती.. तशीच..   खरच  आंज हा पार्किंग लोट जिवंत झाला होता माझ्या साठी.. कित्ती हेय प्रेम करावा कुणी कुणावर..देवा ७ चं आत घारात  येवू शकेल आशीच काम दे रे बाबा.. बस हीच सदिचां आहे माझी तुझ्या चरणु रघुनंदना..

No comments:

Post a Comment