Thursday 12 July 2012

AAj na eke sunder gosta eeakli .. खूपच सुंदर अर्थ पूर्ण..
एक चिमणी उडत जात आसते.. थोड्यचं वेळात snow fall व्हयला लागतो आणि ती चिमणी थंडीत कुडकुडत खाली बर्फात पडते.. ती थंडी होवून  मरणाच असते तेव्हड्यात तीअक्डून ईका गाय येते आणि तिच्यावर दिर्घ्शंका करते... त्यच्य गर्मी मुले ती चिमणी वाचते.. आणि डोकं बाहेर काढून बगःयला लागते खुश आसते वाचली महणून गण महान्यला लागते त्या गानायचा आवाज ईकून .. तेव्हड्यात तीअक्डून ईक मांजर येत आणि ते त्या चिमणीला बाहेर काढून स्वच करता.. चिमणी खुश होते... आणि ते मांजर त्या चीमानिल्ला खावून तकता.. ह्यातून ३ तात्पर्य निघतात..
१. जो तुम्चाय्वर दीर्घ शंका करतो आहे जर्रुरी नाही कि तो तुमचा दुश्मन आहे.
२. जी तुम्हाला त्या चिखलातून बाहेर काढतो तर हेय जरुरी नाही कि तो तुमचा मित्र आहे..
३. आणि जर तुम्ही गोबर मध्ये फसलेला आहत तर त्यच्या बाहेर निघताना आनंद मानवत निघू नाक.. पूर्ण बाहेर निघा आणि मग अंद मानावा..

No comments:

Post a Comment