Thursday 12 July 2012

 Devarchikanhalli te Auckland : रोज त्या समुद्राला दुरूनच बगःना चालला होता.. मला समुद्र फार आवडतो.. मी तासन तास त्या किनारी बसू शकते आगदी भूक  तहान विसरून.. मला साथ हवो आसते ती  फक्त माझ्या सख्याची.. तो असला कि सगळा संपला.. बस तो आणि मी खरच कधी कधी असा वाटत हा किती रहस्य स्वतः मध्ये ठेवून ईतका शांत राहू शकतो.. किती झानाची मन ह्याच्या समोर मोकळी झाली असतील.. किती प्रेम करत आसेल तो प्रत्येक जीव ह्या समुद्रावर..माझाझ्ही आसच काहीसा नातं होता ह्याच्याशी.. सगळ विसरून फक्त त्य्च्यासोबत आवडता मला.. कितीत तरी लहरींचा पाघारून घेवून किती रहस्य लपवली आहे रे बाबा तुझ्या पदरात कधी उउल्गाद्शील माहित नाही.. असो.. मी आज ईथे आली तर होती.. सागल साग्याला.. मन मोकळा करयला.. समुद्र सखा मित्र आपला.. आज पटलं हेय.. कधी teacher नि सागितला होता कि जेव्हा तुम्हाला खूप काही बोल्यचा असत पण परिस्थिती बोलू देत नसते रडू देत नसते तेव्हा या कधी समुद्रावर.. कधी खुश आसल आणि सांगायला कुणी नसे तर या ईकडे.. आणि जोरदार ओरडून बघा.. त्यच्या समोर तो साद घाले तुम्हला तीकादुन्न.. आणि ती तुम्हालाच कालइलाही.. असा वाटला होता कहरच समुद्र साद घालेले  आपलं आवाजाला.. आज घेताला अनुभव.. ह्यला तर सगळच काळात आहे.. मी जे जे सागते आहे.. मुंबई मध्ये असताना ह्याला खूपदा भेटली होते.... आज तुला ईथे भेत्याला मिळेल अआनी तेही असा असा व्तातला नव्हता.. खूपच अथांग खूपच वेगळा.. आपल आसून ह्या परदेशात कुणी तरी माझा आस्लायचा भास.. हा तरी होता मला काय महान्यचा आहे हेय साम्झाणारा.. काय काय सांगू.. असंख्य विचार आणि असंख्य आश्रू तुझ्या समोर फारच लहान वाटता रे.. अस वाटतो किती आपण लहान आणि आपली दुख सुख दोन्ही................समुद्र छान आहे हेय मनाला शिकवावा लागत नाही तो आएह्च छान !
पुन्हा तेच प्रेम करयला शिकवावा लागता नाही ते आपोआप होता असता.. ते प्रेम च असत जे तुमच्यातल खरा मानुष जीवनात ठेवत असतो.. ती ममता जिवंत ठेवत असतो.. ते परोपकारी वागणं जागा ठेवत असतो.. खरा धनी तच आहे जो हेय सगळ अनुभवू शकतो....

No comments:

Post a Comment