Thursday 12 July 2012

Devarchikanhalli to Auckland: मी जरा जास्तच मोकळी बोलते असा मला बरेच द सागण्यात आल.. असा हि म्हनातल्या गेला कि मी जास्त विचार नाही करत.. असेलही तसाच कदाचित.. पण आज डोळे बंद करून उउघादेस्तोवर वर्षी चला जाता.. मागचे सगळे केलेल नियम तशेच्या ताशे कोऱ्या कागदावर उमटवले जातात.. फक्त पुढ्य वर्षी ते पुन्हा तशेच परत लिहून काढण्यासाठी... आताशी कुठे पार्थ १ य्र्स चा होता.. आणि आज तो ३ चा पूर्ण हि होईल.. काय हेय.. काय केला मी मागच्या ४ वर्ष्यात.. बाप रे.. ४ एअरस निघून गेलीत.. पार्थ सोबत.. कन अन कन वाढतो आहे तो.. रोज बघते त्यला.. मुलगा आस्लायामुळे त्यचा मस्तीखोर स्वभाव.. मला रोज नवीन strong  आई बनवत होता.. बस हेय नाकी वाटता होता.. हा आसच वाढत राहील आणि किती साऱ्या गोष्टी तशाय्क राहतील.. वेळ बदलतो आहे मला खूप काही करयचा बाकी आहे.. उउथा जागे व्हा.. असा म्हणात रोज पुन्हा पुन्हा तेच करण्यास्तही झगडता होती.. मी काही मातीगोते उचलते आहे माझ्या उदरनिर्वाहासाठी असा नाही बारा.. पण सांगू ते तरी सुखी असतात कारण माहिती असता कि साला इतकाच काम करयचा आहे आणि मग आपल्या पासे मिळतील त्यच्या ईव्धाय भाकऱ्या आणि एव्हड्या भाजी आणून खाता येईल.. अआप्ना सलो मारतो महिन्य्च्या कित्कीतीमध्ये.. साला तेच सगाल.. मग आपण फुकटचा पास कसा मिळू शकतो का आणि मिळाला न तरी तो पचवता येण्यची टाकत नाही हो आप्लाय्त.. कारण घामच पास चा आज पर्यंत पचवता आला नाही तर काय वरचा खाणारा आन कुणाला खावू देणार.. मुलखाचे नियम बदां माणसा आहोत अआप्न.. का विसरून जातो आपण हेय कि आपल्या जवळ काय आहे.. का नाही वापर करू शकता आपलं बुद्धिमत्तेचा.... काही तरी चांगला करण्यासाठी.. का अपान ह्या भ्न्दना मध्ये राहतो कि माहेरची माणसा आणि सर्स्रची.. का हेय भेद चालू असतात सतत सगळीकडे.. तीच story काय म्हणावा कुणाला.. अरे बद्दल तयार व्हा.. नवीन जोमाने काही तरी नवीन करू दाकःवायला.. का सत्ता आपल्या हेय वाटता कि साला शिवाजी पुन्हा जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात.. आपल्या नाही... आहो पचणार तरी आहे का आम्हाला ते... त्यची जीजावू होणा तर दूर द्साधा आई होताना  सुधा आपण कचरतो... काय जीजावू ची जागा घेणार हो आपण.. फार वेगळा असत ते सारा.. ती शक्तीच वेगळी जी तुम्हाला उउभ करते हाय सगळा नराधमांच्या विरोधात.. आणि मग शिवाजी जन्माला नाही येत तो येतो तुमचं आमच्य्सार्ख्यांचा तेजोमय वलयातून.. आणि मग बघा कशे दादर्तता हेय गोरे...विचार केला होता कि नवीन वर्षता मी बह्र्पूर पासे कमावेल बाहेर देशात.. आणि वापस येवून जाईल लवकर लवकर.. पण नाही.. अजून काही करयचा बाकी आहे तीअकडे जे पूर्ण झाल्या शिवाय नाही पडण्र बाहेर आता हिदुस्तांच्या... खूप मोठा देचीसिओन आहे हेय.. असा वाटता काही करावा.. सानाग्वा जगाला उओर्डून अरे त्या बाजार रुपयाची किंमत वादावा रे.. काही कोवळी मन फक्त $ चं हव्य्सापोती स्वतःला ह्या बाजारात आण्य्च्या चूक करताता हेत.. आंज आपल् देश जरी पुधार्य्नी खराब केलेला असला तरी सामाम्न्या मानास्ची काळजी समय माणूसच घेवू शकतो हेय नक्की. चाल वापस अआपली मे देशी.. खूप काही आहे खर्च सोन्य्च्या धूर काढू शकू रे आपान सगळे ईक्त्र आलो तर.. मला माहिती नाही काय करू नो प्लान्स येत... पण $ ची कमी झाली पाहिजे आणी रुपयाची वाढली पाहिजे हीच ईचा आहे त्या देवबाप समोर.. करा महान पुरी कारण त्यला अर् माहितीच नाहीत न रुपा आणि $ तो तर बसतो आपल मोजत सोन्यची नाणी .. असो..

No comments:

Post a Comment