Thursday 12 July 2012

Devarchikanhalli te Auckland : संपूर्ण भारत देश आज एकेच नारा लावतो आहे , sorry sorry सगळा फ्ब एकच  नारा लावतो आहे , स्वदेश बचावो ... परदेशी walmart ला येवू देवू नका.. हो न.. आज FB वर update करणे हा एकच छंद उरला आहे.. आपला भारत देश किती रंगानी भरलेला आहे.. ईकडे सगळ्च Black आहे .. पण ईक सांगू... मला लहान पाणी आई नि शिकवला आहोत.. बाला होळी झाली कि अंग धुवायचा डोकं स्वच करयचा.. आणि मग बाहेर पद्यचा.. आम्ही तसच वागलो आजता गयात तशेच वागत आलो.. आगदी आये नि भंग काढून दिलाय्सारखे.. .. नित नेटके.. ईकडे सगळाच निराला आहे.. किती तरी लोक कधी निळ्या डोकायचे तर पिल्वाल्या कधी लाल भडक, तर कडी आगदी पाढरे .. आगदी आगदी सोन्या सारखे सोनेरी विकले तर पयसे मिळतील सोन म्हणून .. पण डोकी रानाग्वूउन काय सुख.. असो पण मला अआपली मजा वाटली.. वाटला महानवा जावून त्यला का रे बाबा चागला शिकाकायी नि डोकं घासून देवू का म्हंजे जरा बारा दिसशील.. देवा नि जो Color दिला आहे त्यात समाधान का नाही आहे माहितीत नाही.. शरीराला का त्रास त्यचा.. आरे कपडे गाला वेगवेगळ्या रानागांचे.. ते नाही होणार.. असो महान.. घालताही आस्तेल कोण जाने.. माझा उउदेश हा कि मन मध्ये जर प्रेम आसेल जिव्हाळा असेल ती आपलं लोकना बदलची आत्मीयता आसेल, त्यागआची बह्वाना असेल तर मे बे तुम्ही आतमधून सुंदर होत असता.. बहुदा ते शिकारच येणार नाही कधी ह्या लोकांना.. कारण ती भावना जागृत व्ह्य्च्या टाच हेय बिचारे घरटी सुडून स्वतंत्र होता असतात.. आंज आमेरिके सरखा देश सुद्धा आपली कडून पुण्याये शिक्नायचा प्रयन्त करतो आहे .. अरे बाबा पण ताशे होणे नाही... ती मिळवावी लागते आपल्या स्वकार्मातून.. ती काय बइयर ची बाटली विचकट घेतल्या सारखी विकत नाही घेता यायची..

No comments:

Post a Comment