Thursday 12 July 2012

Devarchikanhalli te Auckland : कधी कधी वाटत देव हे एके माध्यम आहे आपली समजूत घ्लाय्साठीच. त्यची ईचा.. पादुरंगाची ईछा  म्हणून सरगळ होता आहे.. हेय म्हणारे कवी कायीयोक होवोन गेलेत.. सगळेच महान होते.. आणि राहीतील.. त्यंच्या बदललाच मान संपतो आहे असे आजिबात नाही.. पण... देव हि एके समज प्र्बोधांसाठी आणलेली एके धार्मिक समजूत.. एवढाच मला वाटात. चूक झाली तर ती माणसाची आणी चांगल झाला तर देवाची कृपा असा का? हा प्रश्न गेले कितेय्क  दिवस मला जागवतो आहे.. दृश्य अदृश चा फरक जितका त्तीकाचा देव आणि त्य्च्यावारची भावना मधला आहे.. देवावर विश्वास ठेवा म्हंजे आपल्या जे चागला (आपली दृस्तिनी) होण्यची ईचा आहे त्य्च्याबादाली ची +टीव energy तयार करा म्हंजे ती गोष्टी/ईछा पुर्त्वा जाते... आंज ईकडे ह्या लोकां कडे बघितल्यावर वाटत.. किती हि स्वतंत्र आहेत त्यच्या ह्या  सगळ्या बुलाचत कल्पनानांपासून..
 मी जन्माला आली आहे आणि ह्याचा काही कारण आहे , साला आपला नशिबाच असा आहे .. मी काय साला कमनशिबीच आहे.. अश्या आशयाचा कधीच ईकुच येत नाही.. माय बाप म्हणजे ह्या नावीत जीवनात येनायचा एके जरया.. आशय विचारांनी ह्यांच बालपण जात.. अतीव प्रेम कारानानारेही लोक आहेत ईकडे.. पण तेही दुर्स्याला गुरफटून न टाकता.. स्वतः पुरती मर्यादीद,म्हंजे ज्याचं मुले तो गुदमरून जाणार नाही ह्याची काळजी हेय लोक खरेच घेतात..  ईथे प्रतेय्कला स्वताची कुवत, हद्द आणि ईचा हेय त्नही नित साभाळता येतात... जोवार ते बाळ असता तोवर त्यचा सगोपन ती आई करत आसते कारण तिला आई वाह्यचा आसत.. आपलं सारखा नाही.. झाला लग्न कि लागे आजुबाजुच्याची कुजबुज चालू होते.. काग इकडे काहीच नाही म्हणे आजून.. किती हा आतहास दुस्र्य्च्या जीवनावर आपण दबाव आणून जगण्यचा.. आज आपण खूप पुढे आलेलो असलो तरी.. आजुनही लग्न झालाय्त्नंतर मुलीला दिवस नाहीत म्हंटला कि सासू आई आणि माम्या सगळं ईकडून तिकडून बोलायला लागतात.. मला तर कधी कधी अस वाटता कि एक स्त्रीच आसते जी सगळा साभाळत असते आणि एक स्त्रीच आसते जी समाजाला बदलवू शकत असते.. सारा विश्व जसा तुचं पायाशी असता.. पण हया दुर्दम्य शक्तीचा आप्न स्त्रियानी खरा उपयोग तर सोडा ते आपल्या जवळ आहे हेय समाज्नायची कुवातही  गमावून बसलो आहोत.. स्त्रीच स्त्रीची साग्लाय्त मोठी दुश्मन आसते.. कधी त ती सासू म्हाणून तर कधी ती बहिण म्हणून वेगवेगळ्या रुपात तुम्हाला प्रेमही करत असते महान्ज्चे नाती जोदातही आसते आणीत तीच पुन्हा नाते तोदातही असते असा का??? .. प्रेम हि भावना देवानी दिली कि ती माणसांनी स्वतःच्या प्रय्न्तानी मिळवली कोण जाने.. पण ते जेव्हा होता तेव्हा तुम्ही तुमचे नसता.. मग रावन्सारखा क्रूर योधाही विर्घालो आणि राधे सारखी सुरेख कल्पना सुधा आपलं निव फुटल्यासारखा आपण हिर्वाळू लागतो.. स्वतंत्रता हवी आहे ती मानावर.. पण मर्यादेत. अस्वी आशी प्रमानुईक इच्छा.. उद्या उठीन स्वतान्तात्रेच्या नावाखाली कोवळली मुला धुराच्या धुकांद्या पेटवातत बसणारे असतील .. तर त्या नवजात पिढीला सरळ कार्नायची तयारी आजच्या स्त्री मध्ये आहे...देव हि टाकत देतो आहे हि पुन्हा एके भ्रामक कल्पना..असो.. वादाचा विषय तालुयात..

No comments:

Post a Comment