Thursday 12 July 2012

परत ५ : आज कळल कि मी कधी कुणावर खरच ईतका प्रेम केला का बा.. आपली माणसाच्या दूर राहून काही गोष्टी खरच  realize होतात. ... माझा प्रवास रोजच चालू होता. रोज काही तरी नवीन घडत होता, जे मला हेय सांगत होत कि मी माझ्या देशाच्या माझ्या लोकांच्या दूर आहे.. मी काही देवदास झालेली नव्हते पण रोज लेकराचा आबाह्स घेणा आणि पार्थ सोबत hide and seek खेळाने हा नित्य नियम झाला होता.. देवश्री चा होमेवोर्क महानेज मी फक्त तिथे आहे हे समाधानच खूप मोठा होता देवश्री साठी.. त्या वेळात जर जमला तर प्रणव जेवून येत होता.. मला हाय सागाल्यची ईक तिसरा व्यक्ती म्हाणून फार मजा वाटत होती.. सुरवातीला हेय जमेल का पोर कसा रेअच्त करतील, अआप्न २ year च्या लेकराला सोडून जातो आहे हाय विचारांनी पण अंगावर कट येत होता ,पण झाला सगळा उउल्तच.. पोर आगदी चं मजेत होते त्यना आई स्क्रीन अंधे आहे हेयचं माहिती होता, पार्थ आठवण आली कि PC समोर येवून रडत होता पण तहात इस ओक, त्यचे आंजी आबा तो आणि त्यइची साग्लाय्त आवडती बहिण निविधा आणि देवा त्यच्या सोबत होत्या,, ईका पडला होता तो प्रणव आणि जयंती.. एकेमेकांशिवाय जस शरीश स्वसाशिवाय, पण आम्ही जगात होतो पुन्हा ईकदा भेतानाय्साठी.. स्वतः हेय सागाना फार कठीण असत कि अआप्न आपाल्य पासूनच दूर जातो आहे.. असा अनुभव मला फारच कमी वेळासाठी जेव्हा मी लागणं हून कथालेची सून झाली होती तेव्हा आला होता, मे बापानं सोडून स्वतःचा आयुष सुरु करणे म्हंजे ईक दिव्याचा असत.. प्रणवची साथ कहरच खूप मजबूत आणि खंबीर होती.. thanks to him for bing with me at every moment of my life. जातील हेही दिवस जातील.. आरे हेय काय मी तर माझ्याबद्दलच बोलत बसली.. मी हायला  माझ्या words mअधे प्रनाव्स्तुती पुरण महंत आसते.. असो.. :)

No comments:

Post a Comment