Thursday 12 July 2012

आंज चा दिवस चालू झाला तो आराम्नीच, काळ रात्रीला chat वर बोलून प्रणवचा एकटे पण जाणवत होत. aso
ईकडे वडीलही मुलाच्या रूम मध्ये जायच्या आधी knock करून जातात महाने तीच पद्धत आहे ह्या लोकाची privacy च्या नवनी तर लोक वेडा कार्टील आहेत एक दिवस मला.. किती हा जान्तेपणा ज्याल काही अर्थ नाही.. काल म्हणे एईकडे black friday होता ज्यात लोक वेड्यासारखा shopping करतात सगाल सालस वर असत , मी विचारला असा का तर महानालेत
this इस last friday of the month before cristmas start here, wow रस्ते सजवना घर सजवण सगळा नित लाव्वोन घेणा हेय सगळे प्रकार ताशे सुधा हेच लोक करतात तो उत्साह आसतो ह्य्च्यात त्यच्या सणासुदीचा.. shops प्रचंड गर्दीने भरलेले आणि लोकाची पाकिटा रिकामे करणारे सगळे शौक..  आता जसा देसिमेब्र लागेल ताशे हेय vecation mood मध्ये जातील आहेत.. my office is getting empty by dec 10.. wow super no client no worrries, complusary shut down from 23 to 8 jan, खरे दर्दी, सारा जग हा सन आगदी जोरात मनवता, पण तरी आपण आपला आत्हास सोडत नाही हेय साग्यचा कि ह्यच्या पेक्षा आमची दिवाळीच बरी.. अआहो अआप्न अनेक सणामध्ये विभागालेलो आहोत, म्हाणून अआप्लाय कडे ईद कार्नाणारे हि आहेत आणि दिवाळी करणारे सुधा, Govt स्वतः कconfuse होत कुणाला किती सुट्या द्य्वाय , त्यात IT वाले तर गुलाम आहेत न ह्या फिरांग्यंचे सो कसली सुट्टी आणि कसला काय, सगळ खेळ नुसता, पण मी वाचले मी ईकडे आहे न सो enjoy ..
आर्ध्या अधिक लोकांचे नवा ईकडे मुलींचे बारा डेबी ओर ओलीविया जास्तीजास्त एरिना , आणि मुलाचे मार्क, nick, kelly is for both girl and boy, so u can not make out from the name that he is Guy or girl.. so aso.. नावांचा विषय ह्यासाठी निघाला कि मी घरं शोधताना agents ला काल करत होते तर त्यंच्या नाव्वावरून हेय कलन फार कठीण होता कि हा बाबा आसणार आहे कि बाबी, हेय नाक्की कि ईकडे सगळ्या वयातले लोक सगळीकडे सापडतील, मोस्टली किवीज नि Realestas business स्वताःहा कडे घेतला आहे हेय नक्की.. ह्यात हि चीन्क्की आहेतच.. ते सगळीकडेच मीची मीची डोळे करत येणारच कारण बिचार्य्ना जगाचा उरलेली नाही त्यंच्या देशात,, प्रतेय्क ९ मुलीन्मागे ईके मुलगा असा रातीव आहे महाने त्यंच्या देशात, म्हणून ह्या लोकाल किवीज सोबत पर्त्नेर्शीप करून ईक्द्च्या होव्उन जातात.. असो तो त्यंच्या प्रश्न.. इंडिअन ह्या भानगडीत नाही पडत,, साला काही हि होवो कित्तीखी वर्ष तो पोरगा बाहेर राहणं असो त्यला मुलगी इंदिंचा हवी.. सातत्य ,प्रेम, अआपला धनी हि भावना aapan kittihi modern झालो न तरी जाणारी नाही.. मुळात तेच कहर आयुष्, आंज ईअकडे उद्या तिकडे असा तोंड मारारे फार आहेत बाहेरचं देशान मध्ये, मी आपली भारतीयांना नाही हो म्हणत आहे.. कारण अआप्ना पाके बधालीलो आहोत अआप्लाय संस्कुतीशी.. घट पाय रोव्वोन, कहरच बारा वाट कधी कधी भारतात जन्माला आलायचा.. खूप प्रौद फिलिंग आहेत ह्या..

No comments:

Post a Comment