Thursday 12 July 2012

Immaginary Traffice Awarness

Devarchikanhalli to Electronic city
Immaginary : Eke new Method from trafiic Dept : वा मस्त दिवस, सकाळ रोज्सार्खीच होती घायीची माझी धडपड चालू होती पोराचं school  ह्यांचा office , मला आई बाबाना घेवून eye hospital madhe jaycha hota ,त्यात पोराला playgroup मध्ये सोडून पुढे काही banks che काम आटपायचे होते मी car drive करु शकते त्य्मुओये ह्याला आराम असतो.. घाये हा शब्द माय्झा मागे लहान pana पासून लागला आहे .
आज निघाली तर होती घरातून, गर्दी जरा जास्त होती मला नेहमीच वाटते .. footpath वरून लोकांना पेक्षा twoo wheelers जास्त असतात काय करणा रस्त्यंवर जaगाचा नाही आह्रे.आणि वाटला अरे काही तर करा आंत काय लोकांनी चालना सोद्यचा का ?? नाही न?? ... मला घाई होतीच पण इईतकी नाही but we are part of the system so i am force to break the rule else  i will get the Honk..आणि मी घातली माझी गाडी त्या orange madhe  वाटला कि निघून जावू , wow I got caught by traffic police ..ha ha ha ha here we go... I thought they will check my License and ask me from small punishment may be a short bribe will solve my problem...but this time i was wrong.. new people new thought new way of punishment.. and i was shoked .. he ask me to come out of the car.. i was like please settled down the matter here only.. chk my docs and all i was actually begging him and that was Natak.. any honest person will do this drama infront of the police. ha ha ha but he aske me to come out of the car.. and he took me to the service road.. where i saw some people like me standing in the line.. and for some reasion(s)... signal तोडला आहे zebra crossing war red light मध्ये निघाले आहेत.., ह्या नावं traffic police नि (ह्य्न्च्या सगळ्यांच्या टोप्यांवर हल्ला बोल लिहिला होता मला ते थोडा वेगळा वाटला) he asked me to stand putting my hand holding my ear धरून रस्त्यवर उउभा राहणा म्हंजे मला स्वतःची लाज वाटली मी माझ्या लहान मुलासमोर माझ्या सासू सासऱ्यान समोर १० मीन, कान धरून उउभी होती.. आरे देवा किती हा guilt.. rule तोद्लायचा.
 सुपर! rules आपल्या चाग्ल्यासाठी असतात आआनी अपान ते मानले पाहिजेत.. ते तुडून or todyala lawoon kay fayda.. चक्क truck driver , foothpath war chalnare ज्यांनी rule तोडले होते ते सगळेच line amdhe उउभे होते.. त्या शिक्षा परेड मध्ये आज कलाळ शिक्षा देण सोपा आसता..  ती चुकी केल्या बदल स्शिक्षा घेणा किती सार्थ आहे .. आज ठरवावळ मी rule नाही तोडणार बहुदा आं हेय साधं करयचा होता ह्या सगळं एपिसोड मधून.. thanks to that person who came up with this idea..!

No comments:

Post a Comment