Friday 12 December 2014

आजी आजोबा आणि एस्कलेटर !

 
आजी आजोबा आणि एस्कलेटर !
आज बंगलोर सारख्या मोठ्या शहरांमध्ये येण्याची धडपड आणि अआपली घर बसवणारे वीर खूप आहेत.. आणि ते येणे चालूच राहील.. कारण देश प्रगत होतो आहे !! शिक्षण पधाति बदलतात आहे , विचार करांची पद्धत broad होते आहे .. आणि सोबतचा एक प्रतीसृतीसारखा प्रती जीवन आपलं आजूबाजूला वावरत आहे.. जे कि आन्भिद्न्या आहे ह्या सगळ्या नवीन श्य्लीचे.. : “अग अग कशी धावते ग हि पोर , आणि असा म्हणता आजी माझ्या मागे ध्वून मला पकडताना आठवते , तिचे ते सोजवळ रूप , तो हाथ धरून मला देवळात नेवून मस्त वाला लाडू हतः ठेवून जा पळ ग!” आस म्हाणून आजी आपल्या कामाला लागत असे.. आबंसोबत त्य्दिवाशी मी  चक पहिल्यांदा रोड क्रोस करत होते तेव्हा जीव मुठीत धरून त्यचा हाथ घट्ट धरलें असूनही त्यनी मला कडेवर उचलून रस्ता क्रोस कार्वोन दिला होता.. ते दृश्य आणि आज चा दृष वेगळा नव्हता.. बस फरक हा होता कि माझी मुलगी आजी आबांचा हाथ धरून त्यना एस्कलेटर वर नेत होते.. .. “अग आजी अआग्डी सोपा आहे बघ असा पाय टाकला कि झाला पोहोचलो आपण !” पण ती बिचारी हिम्मतच करू शकत नव्हती.. आणि आबांचा स्वभाव मुळातच कडक त्यमुळे ते आगदी लगेच वर येवून गेले .. माझी आता धडपड चालू झाली कि आजीला शिकवायचाच कि कसा येतात एस्कलेटर वर .. मी धरला तिचा हाथ चल आजी मी घेवून जाते.. ती आली खरी.. पण तिच्या छातीची धाधड मला चागलीच जाणवत होती.. .... तिच्या डोळे किंची त्या सगळ्या प्रसानागामुळे किंचित ओलावले होते.. अआये ग..नवीन पद्धती.. ती भिचारी घाबरलेली होती.. आणि पुन्हा मागून येणाऱ्या लोकांचा tension वेगळ..ती हेय सगळा एन्जोय करत होती.. पण मनात भीतीही होती कि कुठे माझा काही चुकला तर लोक काय म्हणतील.. आणि पुन्हा नातीला वेटी वाटेल कि पहा साधा नाही जमत.. आई ग ! काय हे केला मी.. ते sankat दूर होता होता.. आम्ही  त्य दोघांना आणखीन एका संकटात टाकला होत.. आणि ते म्हंजे पिझ्झा खवू घालणे.. तेही पिझ्झा हुत मध्ये जावून.. वरून eyyt हि होती आम्ह्ची कि mall  मध्ये फिरवला आजी आबांना.. .. बिचारे आम्हाला chan watawa म्हणून फार आन्दाने त्या नको असलेल्या चीईझी ब्रेड चे तुकडे तोडत होते.. वाताला का करतो आहे आपण हेय सगळा.. त्यनी कधी केला का aagraha आपल्याला , कार्ल्य्च्या भाजीचा.. आगदी घरात कार्ल्यची भाजी Aai ची जबरदस्ती आसले तरी माझ्या साठी मला बात्तूची भाजी आवडते म्हणून चुपचाप मला बत्तू जास्त वाढणारी आजी आज ह्या एस्केलेतर आणि पिझ्या च्या गोल चाक्त्य्ना मध्ये अडकलेली होती.. खरा सांगू चांगला आहे हो नावेन शिकण.. पण त्यचा गवगवा नको..
ह्याला दोन्ही बाजू आहेत पण आगदी पहिला विमान प्रवास करून आले आजी मला आजूनही आतःव्ते.. तिचा नवीन गोष्टीन कडे पाहण्यचा दृष्टीकोन फारच वेगळा होता.. ती शिकत होती.. पण  घाबरतहि होती.. का करतो आपान हा आत्हास . कि येणाऱ्या त्या प्रत्येक पाहुण्याला .. बगाहा आम्ही किती आधुनिक पद्धतीचे आहोत हेय दाखवायचा प्रय्तन करतो.. आणि आपणही पिझ्झा काटे चाम्च्यानीच  काह्वून मुर्खा पण दाखवतो.. अरे का हे दाखवेपण ! नको .. रे बाबा बहुदा मागच्या गेनेरातीओन वर आम्ही नवीनव पाधाद्तीचा भडीमार चालू केला आहे.. माल मध्ये जी गोष्ट महाग मिळते तीच चांगली आहे असा समजून अपान बाबांनी समोरच्या मदयेतून आणलेली भाजी खराब आहे.. आसू द्या तुम्हाला नाही जमायच्या त्या माल्ल्स चं गोष्टी.. महानता त्यना हिणवणारे वीर खूप झाले आहेत...
सोयी ह्या माणसा साठी असतात .. नाकी माणस सोयींसाठी! हेयचं खरा.. “आजी असा नाही ग” ! kadhi kadhi aaple intension ­ नसतात हि आसे पण अनवधानाने किव्ह्या त्या सगळं नवीन पद्धतीच्या अतिरेकामुळे आपण त्या अनेक ओल्व्य्ना अबजुला करतो आहे...

सावित्रीच वाण आणि फिरंगी वड..



सावित्रीच वाण आणि फिरंगी वड..

आज मायदेशी आस्ति तर नाकी वाडाची पूजा केली आस्ति , पण ईकडे असली तरी मी केला आपला प्रयत्न उपास करण्यचा.. अग ईकडे काही काळातच नाही कुठला दिवस कुठे आहे.. सन वार सगळेच आले कि चाले जातात.. वेळच नाही मिळत.... ग काही करयला.. असा म्हाणून वट पौर्णिमेला हिनी चं जेवून साजरा केला.. कुठे परदेशात सगळे वार करत बसणार म्हाणून मीही आग्रह धरला नव्हता.. मी तरी आठवण दिली, कारण आई चा फोने आला होता न .. तिनी काही का असेना हा उउपास बाबांसाठी आगदी लग्नाच्या पहिल्या वर्षाय्पासून नियमांनी केला .. कहर सांगू माझ्याच लग्नाला आज १५ वर्ष पूर्ण झाली होती.. आई नि मला पळवाट सुधा सागितली होती कि आरे नवीन पिढीतल्या पोरी त्या कशायला उगच उपास वगेर करवतो आहेस.. जावू देत.. पण सांगू आगदी मंताला .. माझा आग्रह उपासाचा नाही.. पण नियामंचा आहे..नियम साभाळून ठेवणं म्हंजे संस्कृती का.. ?? बहुदा हो .. कारण संकास्ठी ला मोदक आणि एकादशी ला रताळ्याच्या चकत्या .. हा नियम जसा आमच्या जीभान महिती होता तसा विकेंड ला पिझ्झा आणि सुट्टी आली कि जबर्र्दास्ती ओउतिंग ला जाने हेय आजच्या पिढीला माहिती होता..

बाबा घरी आलेत कि शनिवर रविवार गहरी गप् गुमान आभास करयचा आणि ७ च्या आत घरी याचा. जास्तीत जास्त आजी सोबत ईख्द्या भजनासाठी जाणारे आम्ही... महिन्य्तून ईकदा कधी तरी बाहेर हॉटेलात जेवायला जात आसू.. कारण कधी गरजच नव्हती बाहेर नायची..

काळ फिरता फिरता रात्री चा राजमा जास्त झाला म्हाणून,.. ( राजमा कारण थोडा सोपा आहे) ..:) मी त्या फिरंगी देशात वाडाचा झाड बघितला , कारण तो वड रिकामा होता .. त्यला न अनेक वर्ष्यंचे दोरे होते ,त्या सगळ्या सावित्र्यानी बधलेले , ना हळदी कुंकवाचे ठसे होते.. त्यमुळे वाद ओळखायला मला थोडा ऊशीएर्हि झाला.. हिला दाखवला तर म्हणाली . आहो आहे हो वड ईकडे पण.. मी हसलो.. आणि म्हणालो अग हो वड आहे पण फिरंगी.. आणि त्यला दोरा बध्यला सावित्रीहि नाही ग ईकडे.. 

Marathi Manasala Manacha Mujara