Thursday 12 July 2012

Infy Bus Prawas

Devarchikanhalli to Electronic city...
कृष्ण रूपी सारथ्य करणारे अनेक infy bus drivers अनेक अर्जुनानन ह्या कुरुक्षेत्रावर आणून सोडता होते... युद्धअच्या नियमान प्रमाणे रोज हेयचं कृष्णस्वरूपी सारथी त्या आर्जुनाना त्यच्या घरी पोसते करत होते.. काही अर्जुन स्वयंभू पण होते..जे स्वयाम्रूपी कृष्णाचे अवतार होते...आज ह्या सगळ्या अर्जुनाच्या हातात technical शस्त्र घेवून अनेक कुरावांच्या सामोरे उउभे केला होत , ह्यात तोच खरा अर्जुन जो आपलली सगळी नातीगोती विसरून जो सामोरे जात होता.. आणि गीतेचा पहिला आध्या ईक्ण्याच्या मनसुबे पाहू शकत होते... माझा संजय झाला होता.. मी एक अर्जुन होवो पहात होती.. काय जाने.. कधी करणाचा सामना होईल.. अर्जुना ला भीती होती खरी पण ती घालावानायचा काम अनेक कृष्ण रूपी लोक करत होते... असा वाट कुठला झेंडा हाती घेवून उभा राहावा हेयचं जसा आर्जुला कृशांनी समजावून सागितला तसा साम्जावानारे कृष्णच हाय कलयुगात उरलेले नाहीत.. सगळीकडे फक्त मी महाताव्हा चा उरलेला आहे.. गीते सारखा पवित्र भाव संम्जायला अंगी मुली त्या आर्जुनाचाच रक्त लागता.. ते नसला कि तुमचं उरतो तो फक्त एके श्वास.. जो टिकला तो वाचला असा म्हंतात.. तेच कहार आहे.. कुरुकेष्ट्रावर.. लढ्याला तुमचं जवळ असामान्य बाला आस्वा लागता.. ते नसेल तर अनेक झान ते सोडून पळून जाता असतात.. देवा मला टाकत दे.. हेय सगळा नित सभालायची.. हाच मान्सुअब आहे ,,, आजचा..

No comments:

Post a Comment