Thursday 12 July 2012

 Devarchikanhalli te Auckland : आंज पहिला दिवस आणि मला होटेल मध्ये आल्यावर कळल कि माझा travel card चालत नाही आहें. वेड लागल एके इंडिअन ऑफिस friend तो इंडिअन खानावळीत घेवून गेला आंज कळल आते दल का भाव काय असतो ते...माय देशी आई नि केलेली पोळी आज bore होते आहे म्हणून आपण italian pizza खायला जातो आणि काटे चमच्यांनी पिझ्झ्झा मोठ्या फार्मात खातो पण.. मग पुदिन हर खावून जरा जास्त जड झाला म्हाणून पूर्डतो सुधा ...आंज पोळी भाजी ची चव काय आसते आणि ती किती चं आहे हेय रोज ४ दिवस साध्याकली होटेल पासून इंडिअन खानावळ दूर आहे म्हणून pizza खावा लागला कि काळात बरोबर. असो..option असतात  आपलाय्जवळ भरपूर कारण चायनीज आहेत न सगळीकडे asian food बनवायला...असो
घरी म्हंजे होटेल मध्ये परतली तर कळल कि oops! मला हेय होटेल ३ दिवसात सोड्याचा आहे.. अरे देवा आत काय कारण saturday sunday मला ५ च दिवसाचा मिळालं आहे सो.. मग आमची सगळी धावपळ चालू झाली rental appartments साठी.. ईथे महाने सगळ इंटरनेट वरून होत म्हणे सगळा खेळ इंटरनेट वारुच्न पार पडणार पण जसा दिसत आतास नसता हेय ह्या लोकांना माहितीचा नाही आठवा ते त्यला सरळ सरळ ignore करतात.. ते  claim  करतात जे त्तीकडे दिसेल तेच देवू.. २ मीनइत वाटला कि मुंबई मध्ये आलो आहे आणि मुन्नाभाईच्या मोविये मधाळ दिलोग पण आठवला,, " आरे भाई ये तो चलू होते हि खातं हो गया" एईक काम करते है ये दिवार को थोडा उउधार खास्काके ईधर फ्रीज राख देंगे है न"  circut सारखा कहर मित्र भेटा कठीण होता सो.. करा एकटीच धडपड.. आसो पण त्यना मी नाही महान्य्च्या आता तेच माल नाही महंत होते आणि कारण आरे मला दोन मुला आहे माझा नवरा आणि मी फार प्रेमानी ईक्मेकांसोबत राहतो आणि वरून माझे सासू सासरे सुधा येणार म्हणात्ल्याव्र तर त्यंची बोबडीच वालाई.. I should go for 3 /4 bedroom min bangalow, u r kids need space to play and sleep , so three couple no way inthe city.. or u pay extar money.. 600$ per week wow that is gr8...sahiiiiiiii, मग काय कळल  कि आपलयाला पोर होणायचा पहिला आणि शेवटचा disadv.असो..आरे किती विचार करता आमच्या प्रय्वासीचा अआप्लाय साली सवयच असते गोकुळात मिळून मिसळून राहायची.. हेय वेद्देच आसत ईकाला चलो रे चा सगळा अतिरेकच आहे..सगळा..असो त्यंच्या जवळ आपण गोकुलातालेच रहाणार. अआप्लाय साठी आजी आजोबा आई बाबा आणि दो मुला हा सगलाय्त लहान फमिली size आहे.. असो.. पण ज्या देशी आलो तिथले रुल्स सर् आखो पार.. तिथे रुल्स हि वेगळे आणि विचारही जेव्हडा आत्मसात करता येईल तेवढा करू बाकी सगळ त्या राम्रा राघू नंदनवार सोडून देवू...
लोक ईथे जगतात ते friday saturday sunday साठी बिचारे जीताला व्वेक मध्ये कमावतात ते सगळा शुक्रवारी दुपारपासून उउद्वायला सुरवात करतात आणि सोमवारी पुन्हा जय हरी विटला करत येतात आपले उफिसला १० कॉफ्फ्या आणि ४ बिस्कुत्स वर जगतात.. कारण ईमानानी चढलेली असते म्हाणून तर ईकडे सोमवार आणि शुक्रवार २ दिवस कॅसुलास आहेत ह्याचा वेक्च मुली ३ दिवसाचा आहे..हेय न कधी future चा विचर करत न आपल्या येणाऱ्या पोरांचा.. असोits personal choice..आपण लोक साला आगदी खापरपणजी नि सुधा पणतू चा मुख बघावा असा आपला आताहास असतोच.. नाही... पुढे चालू...

No comments:

Post a Comment