Thursday 12 July 2012

Devarchikanhalli te Auckland : अस्स्सावा सुंदर चोकलेट चा  बंगला...किती किती सुंदर चोकलेट चा बंगला...
हे गाणं कधी आये आणि बाबांनी आमचं साठी म्हटली होती.. आणि तेव्हापासूनच चोकलेट चा बनगालय मध्ये राहन्याच स्वप्न डोळ्यात तयार झालेला होता.. त्या चमचमत्या बंगल्या च्या पलीकडची सगळी गोष्टच न्यारी होती.... आज तेच स्वप्न प्रणव पोरांना देताना बघितला.... कधी तो बंगला आणि त्य्त्य्त्ली चोकालते घेवून पोर झोपी गेली सुद्धा हेय त्यंचा त्याना  कळल नव्हता.. प्रणव ईक समजूतदार मुलगा, ईक प्रेमळ बाप आणि सामाधानी नवरा होता.... सध्या प्रणव ला वेळ मिळत नवता तो त्यच्या स्व आयुशाय्कडे बाघन्याचा.. माझा ऑफिस आणि काम खूप जबरदस्त स्पीड मधे येत होत.. मला आता ह्या लोकान सोबत बोल्यचा एकता ईक चा वेळ मिळत होती ती पण सकाळची ४ वाजटची.. पण खरच आपली पोर अआपला life हे सगळा कस तुम्हाला उत्साहा देत असता.. आज मी १५ दिवास जास्त झाले आहेत ६ तासांच्या वर झोपलेली नाही रात्रीला.. पण तरी मी फ्रेश होती.. सगळा खेळ पुन्हा बघण्यासाठी.. त्या खेळाचे आधी करी सध्या कुणी द्दुसरे होते.. पण हा माझा खेळ मी माडलेला होता.. असो.. तुम्ही महालही कि आयुष असाच असत.. लोक बोलतात intenstions , execution सगळाच कसा बारोब होयेल एकदम , नाही होणे.. प्रेम शिकवून येत नसता ते व्हावा लागत.. आणि ते होण्यचे प्रयन्त कारण फार कठीण आहे... कारण हि क्रिया स्वगत यावी लागते.. ..तुम्हाला साथ देणारे बरेच असतात .. मला खरच खूप ईचा होती कि आपण हेय स्गळ  तिथे आसून तिथे नसल्या सखा बगःयला मिळाव, आणि देवनि एकला माझा मला मी माझ्याच life मध्ये invisible असलायचा भास होत होता.. मी तिथे होती पण आणि नव्हती पण.. काय रे देवा.. मी जर १०००००००$ मागितले असते तर ते हि दिले असते का तू.. नाही न.. मग हेय का.. असो तो काय म्हणा करणार मी जे मागितला ते त्यनी दिल.. ते काय कमी आहे.. विश्वास अआप्लाय मायदेशी परत येणाचा..हीच जाणीव मला रोज जाग्याला शिकवत होती.. मी काही जंगलात नव्हते पण मी माझ्यापासूनच दूर होते..तिथल्या लोक्मादेह असून सुद्धा त्य्न्चाय सोबत नाव्ह्ते.. माल आज MOE's सोबत बोलायचा चांचे मिळत होता.. मअझे पंख फडफड करत होते उउज्ञासाठी.. आणि पुन्हा एईकडा मी थांबलाय जात होती माझं पिलान साठी.. मी उडल्या जात होती माझ्या प्रणव साठी.. ..ईखादी पक्षीण जेव्हा बाहेर झेप घेते तेव्हा तिला त्या पराध्याची भीती नसते कारण तिला माहिती असता कि ते कसनी साभाळून घ्यील ती बाहेर पडते ते तिच्या पिलानासाठी.. तिच्या घरासाठी.. कधी ती तिचे राकःनदार हि ठेवून जात असते पं जेव्हा राखानादारच तिचे वारी बनतात तेव्हा ती ते सहअन करू शकेलच असा नाही.. म्हणून हाय फिरांग्यंचा मला पतही.. कि तुम्हाला काय करयचा आहे हेय तुम्ही ठरवा.. स्वतंत्र व्हा.. तुम्ही करा.. कसाही.. कुणालाही मदत न मागता.. तुम्ही दुख तुमचे-२ सुख तुमचे.. कारण सगाम्ही ठरवत असता आणि त्यची सवय ह्यांना वेच्या १४ व्या वर्ष पासूनच आसते .. ते आआभाळा पलीकडच रान आणि तिथले फुल खरच तितकीशी सुंदर नाहीत हे कळायला थोडा वेळ लागतो हेय नक्की.. ....देवा परीक्षा पाहणं बंद कर.. आणि मला माझ्या सजीव जीवनात वापस पाठव, हेच्य्ह मागवा वाटत त्य देवा कडे..

No comments:

Post a Comment