Thursday 12 July 2012

Devarchikanhalli to Auckland: आज सकाळी सकळी देव दर्शन घडला कसा ते विचार ना .. ! ह.. मी खूप नाराज होते आज कारण काहीही असू देत.. ते ऑफिस चा असो व घरचा.. नाराज होण्यची कारण साग्ल्य्नाची सारखीच असतात.. मग आजी नि सागीतालेला आठवालेत बाला काधी कुणी नसला सोबत तरी देव बाप सगळीकडे असतो हा घाबरू नकोस.. त्याला आवाज दे ती येईल.. लहान पाणी बाबा न नेहमी ईक गोस्त साग्यचे .. विथाळू ची.. तो महाने आई चा ईक्ता मुलगा आणि आई भाडी कापडी धुन्च्य्हे काम करायची आणि पोराचा शिक्षण करयची.. विथाल्लो ला शाळेत जायची फार आवड सो.. आई झानाटणारी.. पण शाळेत जाताना त्याल जाग्नालातु जावा लागायचा.. तो ईक्ता घाबरत घाबरत जायचा.. रोज राज्याचा मला भीती वाताटते जग्लातून शाळेला जायला.. ईक दिवस आई चिडून गेली आणि म्हाणाली कि जा त्या देव बाप ला आवाज दे आणि मग तो येत असेल तुला सोद्याला तर जा नाही तर बस घरात.. लहानच ते बळ आये नो जे सागितला ते करयचा .. बस हा शेल्ट जायला निघाला नी दिला आवाज त्या देवा ला.. म्हाणाला ये रे बाबा मला तिथवर सोडून द्याला.. खरच कि हो आला देव बापा.. त्यच्या मदतीला.. कित सुंदर कल्पना आहे हि.. बाबा तुम्ही खर्कॅह देवा जगवालता हो आमच्यात.. तआशय आणी अश्च्याचा सारख्या अनेक गोष्टी रूपातून कायम बाबाब्नी आणि आये नि देवाचा दर्शन घडवून आणला... आपण प्रयत्न करा आणि देवाल हक मारा तो येईल धावत तुमचं पासी तुमच्या मदतीला.. हा विश्वास देना खूप मोठा काम आहे.. अआज्कालच्या generation हेय पटवून देना खर्च कठीण आहे.. AAi what is the email id of Dev baap, i will drop an email to him " असा महानर  generation आहे हेय.. पण माझा विश्वास कायम आहे.. मी नाराज होते.. आणि office ला निघाले होते.. खूप राडायला येत होता.. दुखाची परिसीमाच झाली आहे असच वाटता असता आपल्या.. जगात आपली पेक्षा दुखी कुणीच नाही असा समाजच असतो मुली आपला.. आणि सगळी दुनिया वाईत असते.. त्य वेलेलेला खरच मनातून जेव्हा त्या देवा ला आवाज देना चालू होता.. आये शपथ.. उभ्या उभ्य डोळे बंद झालेत विचार केलास हे राघू नंद्दना अशील न कुठे तर ये समोर.. आणी सनाग मी काय करू.. काय रोल मध्ये मी इंडिया मध्ये वापस जावू.. बायको, सून, एके स/व profetioanl, frienद , ki aai.... आणि डोळे उघडलेत तर डोळ्या समोर मोठे mery chi मूर्ती दिसली.. ती school ज्या वर हि मूर्ती कोरलेलेई आहे ती school मी रोज बस stop वरून रोज बघायचे..पण ती मूर्ती कधी दिसली नव्हती. it was made for this day!.. thanks to him.. that he alwasy shown me correct path to choose....तुम्ही म्हनाळी कि क्रोस , मेर्री , येशू साग्ल्क तिकडचे देव ते तर राहतीलच ..सगळीकडे.. हो मान्य.. पण मला येशू ची मूर्ती दिसू शकली असती न.. करा विचार.. logic है बोस ! तो आहे कुठे तरी तुमचा पाठीराकः म्हणून.. देवा काही चुकला असले तर माफ कर रे बाबा.. असा आपण हजार वेळा महणून हजार वेळा चुका करतो.. तो नाज नाही होत.. कधी.. बस त्यला आवाज द्या तो आहे ह्या जगात आपाल्य सोबत आपलं मनांना मध्ये....

No comments:

Post a Comment