Thursday 6 December 2012

Tring Tring



ट्रिंग ट्रिंग : फोने ची बेल वाजली आणि मी ध्वता जावोन माझ्या डेस्क वरचा काल घेतला ..हुम्म हा निघाला होता ऑफिस साठी... मला बारा वाटला मुंबई बोंब स्पोठा पासून मी जरा घाबरूनच आसते असो... पण मग मात्र मी नॉर्मल झाले आणि ओद्क मध्ये असल्या मुले कामाला जोरदार सुरवात झालेली होती.. लोक आगदी डबे सुधा डेस्क वर खातात .. मी त्य्तली नव्हे.. जे काम जिथे ते काम तिथे झाला पाहिजे असा माझा रुल .. माझे रूळ कोण मानतो ईकडे मी एकटीच J , पण काम चालू झाल , दुपारी पुन्हा रिंग वाजली आणि मी खुश झाले झाला वाटता जेवण , चला चं भाजी आवडली का रे हो हो चं झाली होती , आरे मुर्खा दाबा तरी उघडलास का मी भाजी नाही कालासालेला वरण दिला आहे डब्यात..हशा.. तू आसच करतो न प्रा.. असा नाही बअ मी किती मरमर करून जेवण बनवते आणि तू आहे कि तुला नकोच असता सगळ.. हात ब.. आग ऐकशील का वेळ नाही मिळाला आणि तू पुन्हा जेवणार नाही म्हाणून सगुण टाकला को चं झाली भाजी.. पण तू जेवून घे मी जेवतो थोड्यावेळानी.. तसा हि मला बाहेरचा जेवण नाही आवडता ग .. माझ्या आवडीचं हातच्या पोळ्या आणि भाजीच मला जास्त प्रिया आहे.. हेय खरा हि आहे बिचारा आगदी रेसिप्तीओन वरून जरी आला आसेल तरुइ घरी २ पोळ्या खाली शिवाय झोपला नाही मागची १० वर्ष .. J हुम्म ४ वाजता मी रिंग दिली आणि विचारलं जेवण झाला का रे.. महानला हो ग झाला आणि आता चाह घेतो आहे पण डेस्क वर. थडा काम जास्त आहे मी मग बोलतो.. हेय २ २ मीन ताचे काल मनाला किती शांतता देवूओन जातात हेय मी अनेकदा अनुभवला आहे.. जेव्हा तुम्ही ईखाद्या माणसाशी एकरूप झालेले आसता तेव्हा तो तुम्हा आगदी ऑफिस ला सोडून जरी निघत असेल तरी डोळ्यात पाणी येत हेय नक्की.. मी निघाली म्हाणून समस टाकला आणि बस मध्ये बसले खरी.. पण समस चा उत्तर समस नि न येत ईका अपरिचित कॅलर नि आला .. बप्प रे मी घाब्र्लीच.. विचारलं तो कुठे आहे .. तिकडून आवाज आला आहो बाई हा तुमचा कोण मी विचारलं हा म्हंजे ?? आरे हा जो इकडे पडला आहे , आरे देवा कुठे पडल आहे कोण पडला आहे , आहो हा तुमचा नवरा आहे का ईकडे wifeee लिहून आला आहे.. हो हो मी त्यची बायको आहे काय झाला त्यला ... काही नाही हो घाबरू नका.. हा धडपडला आहे.. मी हास्य्लाचा लागले २ मीन श्वास थांबलेले होते माझे.. आणि हा त्यच्या सवयी नुसर धडपडला.. हा कधी कधी बोल्यात गुंग होवून जातो आणि लक्षातच येत नाही कि ठेच लागून पडेल म्हाणून.. नाही हो तुम्ही हेय lightly ghewoo naka आणि जमत आस्लायाता लगेच निघा मी ह्याल घेवून जातो...बाप रे.. कुठे घेवून जाता त्यला काय झाला आहे सांगाल का?? सांगतो हा धडपडला .. रस्त्यावर येवून सरला truck kahli aala बार मी जातो ह्याला घेवून तुम्ही या नक्की मी जवळचं हॉस्पिटल मध्ये जातो आहे .. बर मी निघालेच.. आणि माझी पांढरी गह्बारली, पण plan of action कधी काळी ह्यांनी बनवून दिलेला होता.. सो मी घरी काल केला सागितला कि मी उशीरा येते आहे आणि बाकी स्गालाया required arrangements केल्यात.. आणि मी निघेल तरातरा .. वाटे कितीतरी विचार मनाला शिवून्जात होते .. पण मी खंबीर होते... मी पोहोचली तोवर डॉक् आलेले होते आणि मी वाट बगःत होत्ये कि ते काय सांगतात .. तितक्यात तो उठला आणि त्यनी आवाज दिला ... तो आवाज मला दिसला पण ईकू नाही आला.. म्हणून मी अजून समोर गेले .. इतक्यात खूओप जोरदार ब्रेक्स लागलेत आणि बस थांबली ...हेय भगवान हेय सगळा स्वप्न होता तर.. आणि चालू झाला त्या समस ला उत्तर न आल्यामुळे.. बप्प रे.. नको रे बाबा असा काही नाही आणि नको करूस.. प्रेम आशय प्रेमळ संवेदनेला जपूनच ठेवण्यची टाकण् देवबाप्पा तू दे हेय नक्की.

No comments:

Post a Comment