Wednesday 5 December 2012

जर pause Life madhe aala aasta tar



TapeRecorder, किव्हा सी डी प्लायेर , तेही कार मधल एक खूपच सुदर इंग्लिश गण चालू होता.. मी त्यला त्या गानायचा आर्थ समजावून सांगत होते.... प्रत्येक शब्द मी जगात होते त्या गाण्य्सोब्त ते समजावून साग्न्यची तडफड मला आणखीन आणखीन ते गण आक्याला बघ पडत होता , माझ्या जीवाची घालमेल आजूनही संपलेली नव्हती.... खरा काही गाणी आपली किती जवळची असतात कि जी श्वास हि थांबवू शकत असतात... मग तो पोर्खेळी आतःवाला , मी हसले मी लाजले , त्यला बघितलं आणि एका क्षणात मी भूतकाळात खेचली गेले... मेघांना सोबत ती गाणी ईक्ताना किती मजा याची आम्ही आमच्या इमाजिंनरी बोय फ्रीइंद्स ची उशी म्हणून  हात घेवून नाचत आसू.. ते दिवसाचा फुलपाखरासारखे उडून जातात... पण हा सुधा तितकाच चं ते गण समजून घ्नायचा पुरण प्रयत्न करणारा. त्यला फारसा आवड नाही इंग्रजी गाण्य्ची..पण माझ्या खाता आखतो बिचारा कधी मधी... मीही त्यला जबरदस्ती नाही करत... आणि घर आल , गाडी बंद झाली ते गण अर्धाच तिथेच थांबला. ती नाचणारी जयति आणि मेघना तिथेच सातू लागल्या गात त्तीठेच थांबून गेल्यात.. ते स्वस तिकडेच अडकलेले. सगळच जिथल्या तिथ.... आणि मी शांत पाने घरी पोहोचले.. लेकराची चिव चिव, जेवण, स्वयपाक झोप शाळा आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी नावं जोमानी कार ने ऑफिस ला जायला निघालेत तर चाक ती सगळी थांबलेली मंडळी पुन्हा नाच्याला लागली.. मोठ्यांनी पुन्हा तेच गण पुसे झालेला चालू झाल. त्य्चाय्साठी रात्र नव्हतीच मुळी.. "Pause" किती चं सोय आहे हि सगळ्या टेप रेकॉर्डर मध्ये ... काश मी माझा सगलात चं वाला जीवन आसच आयुशाभर "Pause"  करू शकली आस्ति तर .......

No comments:

Post a Comment