Sunday 23 December 2012

मातृदेवो भावो,, पितृदेवो भावो !



मातृदेवो भावो,, पितृदेवो भावो !



ते लेकरू जे पळत पळत माझ्या ओतीत आला आणि म्हणाला आई रापिस्त कोण आसतो ग... काय झाला त्या मुलीला , कोण आहे निर्भय??? कबर पोलिक मारतात आहेत त्या मुलीना... काय झाला संग न.. मी २ मीन. थांबली.. डोली पुसालेत.. तिला सागीतल मान्या बस देव बाप्पा ला सांगा कि तिला खूप सारी शक्ती दे हेय सगळा वाईत सहन करयला.. आणि खूप खूप  टाकत दे तिला.. देवा माझा नन्ही सी चिडिया ग! कसला ते गोस लेकरू गेला धावत आणि पार्थ ला घेवून उभी राहिली हि देव बाप्पा निर्भय ला लवकर बार कर , आणि मग मला विचारते आई हेय लोक काय करतात आहे.. देवा ला इंग्लिश काळात ती news ईकात होती.  माझा रडणं बगाहत होती.. फक्त ईतका कला तिला कि कुणी bad boys नि एका मुलीला खूप मारला आहे आणि तिला लागला आहे.. पण पोलीस ह्या मुलीना का मारतात आहे.. ते तर peace (ह्याचा आर्थ तिनी dictionary मध्ये अर्थ बघून ती news चं आर्थ समजून घेत होती.. )काय करू.. ग सोन्या .. ti la kay snagu..मी हतबल आहे मी निश्ब्ध झाली आहे .. काय हि भवनाची घुटमळ..मी रोज १६ डेक जगलायचा दुख डोक्याशी घेवून झोपते आहे.. काय हेय. अरे नैसर्गिक आपटी सहन करण्यची टाकत माणसा मधे जरी नसली तरी त्यचा दुख नसता... कारण त्यचा दोष नशिबाला देता येतो.. पण ईथे तर नशीब, संस्कार, देवपण, कोळून पिलेली आपल्य्ल्तालेच नराधम आपलं सोबतचा ह्याच पृथीवर जगतात आहेत.. अरे ज्या आई च्या पोतून जन्म घेतलास ती एके स्त्रीच होती रे नराधमा .. काही विचार.. तर करयचास.
आपला देश तो आपल देश असा म्हंटला जाता.. पण कुठे आहे तो देश ज्या देशांवर आम्ही प्रेम केला.. कुठे आहेत ती माणसा जी आईं लहानपणी शिकाल्वील साम्जावालीत.. कुटेह आहेत सगळे संस्कार जे आई बाबांनी दिलेत अआमच्या गुरुजानानांनी दिलेत का चूप बसलो आहेओत अपान.. हेय सगळा उउघ्द्या डोळ्यांनी बगाहतो आहेत नुसता.. उद्या २५ आली मग काय फेस्तीविफ्त्य चं मूड मधे आणि पुन्हा जसे थे.. मला तर असा वाटता आहे आहे कि ईतिहास आता बदलवला लागण अर् आहे
पानिपत ची लढाई,
मुसोलीनीचे तारका,
चानाय्कीय नितीत,
शिवाजी महाराजांनी एका मुसलमान बाईला आई म्हाणून सभोदिलेलेई स्पष्टीकरण आता विसरून नवीन ईतिहास लिहावा लागेल आहे पाठ्यपुस्त मंडळाला
२३ वर्षीय मुलीवर बलात्कार करयची ३ महत्वाची करणा..
आत्मा मरण म्हंजे काय?
स्त्री हि एके फालतू वस्तू आहे तिची हिंसा करणा हा पुरुश्त्वाचा जन्म सिधां हक्क आहे.. कारण स्त्रीत्वाला दाकाहालावाणारे जेल मध्ये मस्त बह्कार्य तोडतात हो ,, आणि जिवानिशी जाते ती मुलगी..
 आरे ज्या भारतभूमी वर दृपदी सारखी सती तिचा आपमन होवू शकतो तिथे तर रोज अशे सबहामंडप लागतील आणि रोज एके सती चा आत्मा कच्ची केला जाईल त्यात नवल आस काय.. .. कुणाला दोष द्यचा ह्याचा त्या मुलीला कि तिचा वय वादाला महणून, कि त्या लहान मुलीला कि जिचा वय आजून वाढला नाही म्हाणून.... सरकार नावाचं ईका भ्रामक कल्पनेला कि पोलीस नावाच्या भीती दयाला कार्याला.. काय हा गोंधळ.. काय हि परिस्थिती , आज सगळा देश जळतो आहे त्या निर्भय सोबत.. काय उउतर द्यची आम्ही आमच्या मुलांना कि हेय हेय असला जग निर्माण केला आहे आम्ही त्य्न्च्यासाठी.. काय दैला हो आईं बाबा तुम्ही आणि आम्ही काय करून बसलो हाय जगाचा... शी.. मला लाज वाटते आहे स्वतःला स्त्री महान्वून घ्यची.. काय सांगू देवश्री ला कि कसा समोर जायचा.....
मी ठरवला आहे.. मी रोज स्वतःचा माझ्या लेकराला सेल्फ देफेन्चे चे क्लासेस देणार.. कुणी असेल ईचून तर पाठवा तुमच्यातल्या हि त्या लपलेल्या दुर्गेला..आज दुर्गेचा आवताराची गरज आहे..

तेरे काजल मी मैन काली रायाना भरू, तेरी मेहदी मी मै कच्ची धुप्प भरू... तेरे नयनो मी सजा दु मैन एके नाय सपना..
उरी चीरींय ,, मेरी चीरायाया आगना फिर आज रे..

tumchi Sakhi!

2 comments:

  1. Well written Jayanti ..it's hard to explain all this to kids ..

    ReplyDelete
  2. Yes.. Its very hard to explain this to kids who does not understand the meaning and gravity of all these things.. but I am more ashamed of being citizen of a country where women are highly disrespected and treated like a use and throw material.. Our daughters need very strong education about self defence and awareness!

    ReplyDelete