Tuesday 4 December 2012

चि.कु. ते चि.सौ.का.






मी आले होते मुंबई माझ्या आणि maay बापांची स्वप्न पूर्ण करयला.. दिवस जात होते ऑफिस चा कामही वढत होता.. आंत प्रत्येक शुक्रवारी फोन कारणही जमत नव्हता आई बाबाना.. आणि आचानक ईक दिवस आयेचा फोने आला म्हाणाली आग तुझ्या लग्नच चालू करतो आहे.. तुझा छान वाला फोटो दे अथवा का मीच पाठवू देवू माझ्या जवळ आहे जो मावशीच्या मुलीच्या लग्नातला काढला होतास तो वाला छान  दिसते आहेस त्यात...

आणि माझा श्वास २ मीन थांबला मी स्वतःला सावरलं.. आणि आये ला म्हंटला कि मी करते तुला फोन.. परत २ मीन . आज पर्यंत येणारी ची. कु. जयातीस वाली पत्र आता ची. सौ.का. च्या नवनी येतील कि काय?? ह्यात हेय का. म्हंजे कांग्शिनी ( जी लगानच्या विचारान अंधे गुतालेलेई अशी जी ती) , आग मी विचारच केला नाही आहे कधी ह्या गोष्टींचा आई , पण बाला तु आता मोठी झाली आहे स्वतंत्र विचाराची स्वत्रांत्र मुलगी.. आणि मुलगी महाने ताल हात्वारचा............. बस ऐ पुरे मला समाजल . मी तयार आहे लग्नाला.. एके पोरखेळ उउतर आणि त्यचा ईतका मोठा रूप समोर येईल असा वातातालाचा नव्हता.. लग्न ची defination काय हेय माहित नाही.. आणि चाले म्हणे लग्न करयला असो.. झाला आई बाबांची तयारी चालू झाली. मी जोब चालू करून जेम तें २ वारश्या पूर्ण झाली होती.. आणि आता हेय लग्न , माझ्या साठी लग्न नवीन नव्हता , पण माझा लग्न हेय नवीनच कि हो. माया मावाषाय् आत्या सगळे ची धद्पद चालू.. कारण आमच्या गह्रात मी ईक्तीच मुलगी आणि बाकी सगळं मुलींचे लग्न झालेल.. भावू लोक माझी वाट बगः थांबलेले.. J बिचारे .... पण खरा सांगू माझी बिदाई वाला सीन मध्ये हीच सगळी लोक जास्त रडलीत माझ्याही पेक्षा जास्त.. असो.. मला अ४/५ फोतोत्स dakhawanyat आलेत , २/३ मुला बघयला सुधा आलीत, इ इमान मुंबयेत भेत्याल आलीत ( आम्ही नाव्वीन विचारांचे म्हणून) आगदी mag lage राहो मुन्ना भाई मध्ये दाकःवली आहे तशी सुधा ईक भेट मी घेताल्यची आठवते .. बस ठरवा जो आगदी पहिल्या पाहणाय्त आवडेल आणि जयची खरी ओळख त्यच्या डोल्य्तून देईल तोच खरा माझा साथीदार ( आगदी पुस्तकी होता हेय सगळा) पण काय करता भेटली बर्यचं लोकांना, कधी माझे विचार खूप क्रांती करी म्हाणून तर मी म्हणे खूपच कॉन्फिदेंत आहे म्हाणून २ ३ झणी reject हि केला.. आणि काहीझानाना मही reject केअल.. शेवटी आई नि मला विचारला कि बाई तुला कुणी आधी पासून अआडतो का .. मी काय उतर देणार.. “नाही” ग ! मग आगदी राज कुमार यावा तसा हा आला , तेव्हा आगदी बाईक घेवून style marat आला होता , आता फिरतो आहे bichara cycle war fitness ka sawal hai sir हा तर मला बघितला आणि pasant केला . २ मीन मी स्तब्ध होती.. अ तोच होता माझ्या स्वप्नच राजकुमार.. हा हा हा हा हशा , आरे हा तर माझा बाल मित्र माझ्या सोबतचा शाळेत शिकला आणि आज असा माझ्यासमोर.. व क्या चमत्कार है .. अरे तू तर माझ्या शाळेतला न रे.. आपण भिडे सरांच्या वर्गाला सोबत भांडण करयचा  , अरे हा तर तोच आहे सही.. व पण हा असा माझा होणारा नवरा म्हणून उउभा राहील असा कधीच वाटला नव्हता.. आणि चक्क तासाचा झाला.. मी एके मीन. लाजली, एके मीन ठ्माबली, आणि वाटला कि हो bahuda देवानी चा माझ्या साठी चा पाठवलेला साथीदार.. मी स्तब्ध होती.. आणि तो आला त्यनी मला मागणी घातली : माझ्याशी लग्न करशील मी नाकाल्त त्यला हो म्हणतल.. आणि लग्नाची शाहनायी वाजली.. माझे हाथ मेहेनदी नि रागालेत.. सुंदर शेला आणि शालू घालून मी सजलेली होते.. किती साऱ्या ईचा आकांक्षा घेवून तो त्यची सतत बडबड करण्यची सवय शाळेतली, त्यला माझ्या मुये मिळालेला मार शाळेतला.. आणि असे अनेक प्रसानाग डोळ्यासमोरून जात होते.. हळद लागलेली मी एका अप्रतिम हृदय्स्प्रशी वातावरण वावरत होती. अक्षदा डोक्यावर झरा झरा पदालाय्त. मी त्यची होत होते.. त्यचा पहिला स्पर्श हर घालतानाच.. ते चोरून बघाना अंतरपाठतून त्यच्या भवानी त्यला चीदावाल्यची एके झलक, आणि ते सगळच आग्याम होता. आई चा पदर सोडून स्वतः एक जवाबदार सून बायको ऐ होणाररी मी , त्या सगळ्या हळव्या पण जोपासून ठ्वायला जाणाऱ्या सगळ्या ख्सानाना टिपून घेत होती.. सुलग्न लागला आणि अतार्पाठ सुटला.. हर घातले गेलेत... माग्लास्थ्कांचा सुदर ध्वनी कुठेतरी जावोन शांत झाला आणि मी खदखदून जागी झाले ती त्यच्या बाहुपाशात.. आज मी ची.कु जयंती ची  ची.सौ.जयंती झाली होते ...

 

1 comment: