Friday 9 November 2012



दिवा लावणारेच दिवा झालेत आज..

एके लेकरू दुडूदुडू धावत आला आणि आईला बिलगला.. म्हणाला आई आई मला न लाडू हवा आहे घेवू का, ऐ म्हणाली घे न रे लेकरा तुझ्यासाठीच तर केलेत.. बाळ खुश झाला आणि आईला पुन्हा ईकदा बिलगला महानला मी तुला कधी कधी सोडणार नाही.. ते लाडू मिळत राहावेत म्हणून प्रेमाचे बोल लेकरू बोलून पळून गेल...

वर्ष उलटलीत जग पालटल.. लेकरू आज उडून परदेशी गेल.. आई पुन्हा खुश झाली बाळाला लाडू आवडतात म्हणून लाडू करून दिले .. दिवाळी आली लेकरांनी परदेशीच दिवाळी मानवली..

दिवाळ्या सर्लाय्त, पुन्हा दिवाली आलाय्त.. आता लाडूही बदला आणि दिवाळीही.. आज आजी खाटेवर होती.. म्हाणाली आहो आलाबघा तो धावत लाडो करयचे ठेवले आहेत मी.. आबा महान्लेत.. सुनंदा नको ग वाट बघूस.. निपचित पद बघू... मी दिवा लावून येतो.. आणि लाडू हि घेवून येतो..

आज त्या आजीच दिवा झालेला होता...
त्यंचा काळ काल आला होता महानालेत सुन्द फार उउतम चकल्या करयची बारा.. आगदी गहरी बहाज्नी करून खमंग टाळायची.. दिवाळी तिच्यासाठी कायम उल्हासाची आगदी भर तापत सुधा तिनी कधी मागे पुढे नाही हो पहिला लेकरांसाठी तिचा हाथ कायम चालत राहिला.. पण यंदाची दिवाळी ... आस महणून आबांनीच चकलीचा घन काधायेत टाकला.. आणि माझ्या हातावर plate मध्ये काढून दिला .. महानालेत बघ तरी काह्वून कशे आहेत ते..



No comments:

Post a Comment