Friday 12 December 2014

सावित्रीच वाण आणि फिरंगी वड..



सावित्रीच वाण आणि फिरंगी वड..

आज मायदेशी आस्ति तर नाकी वाडाची पूजा केली आस्ति , पण ईकडे असली तरी मी केला आपला प्रयत्न उपास करण्यचा.. अग ईकडे काही काळातच नाही कुठला दिवस कुठे आहे.. सन वार सगळेच आले कि चाले जातात.. वेळच नाही मिळत.... ग काही करयला.. असा म्हाणून वट पौर्णिमेला हिनी चं जेवून साजरा केला.. कुठे परदेशात सगळे वार करत बसणार म्हाणून मीही आग्रह धरला नव्हता.. मी तरी आठवण दिली, कारण आई चा फोने आला होता न .. तिनी काही का असेना हा उउपास बाबांसाठी आगदी लग्नाच्या पहिल्या वर्षाय्पासून नियमांनी केला .. कहर सांगू माझ्याच लग्नाला आज १५ वर्ष पूर्ण झाली होती.. आई नि मला पळवाट सुधा सागितली होती कि आरे नवीन पिढीतल्या पोरी त्या कशायला उगच उपास वगेर करवतो आहेस.. जावू देत.. पण सांगू आगदी मंताला .. माझा आग्रह उपासाचा नाही.. पण नियामंचा आहे..नियम साभाळून ठेवणं म्हंजे संस्कृती का.. ?? बहुदा हो .. कारण संकास्ठी ला मोदक आणि एकादशी ला रताळ्याच्या चकत्या .. हा नियम जसा आमच्या जीभान महिती होता तसा विकेंड ला पिझ्झा आणि सुट्टी आली कि जबर्र्दास्ती ओउतिंग ला जाने हेय आजच्या पिढीला माहिती होता..

बाबा घरी आलेत कि शनिवर रविवार गहरी गप् गुमान आभास करयचा आणि ७ च्या आत घरी याचा. जास्तीत जास्त आजी सोबत ईख्द्या भजनासाठी जाणारे आम्ही... महिन्य्तून ईकदा कधी तरी बाहेर हॉटेलात जेवायला जात आसू.. कारण कधी गरजच नव्हती बाहेर नायची..

काळ फिरता फिरता रात्री चा राजमा जास्त झाला म्हाणून,.. ( राजमा कारण थोडा सोपा आहे) ..:) मी त्या फिरंगी देशात वाडाचा झाड बघितला , कारण तो वड रिकामा होता .. त्यला न अनेक वर्ष्यंचे दोरे होते ,त्या सगळ्या सावित्र्यानी बधलेले , ना हळदी कुंकवाचे ठसे होते.. त्यमुळे वाद ओळखायला मला थोडा ऊशीएर्हि झाला.. हिला दाखवला तर म्हणाली . आहो आहे हो वड ईकडे पण.. मी हसलो.. आणि म्हणालो अग हो वड आहे पण फिरंगी.. आणि त्यला दोरा बध्यला सावित्रीहि नाही ग ईकडे.. 

No comments:

Post a Comment