Friday 17 January 2014

Gajara


गजरा !


आज दिवसाची सुरवातच सुरेख होती , कारण मी खुश होते.. उगचः मन वदाधाय वदाधाय  करत लहान मुली सारखी बागडत होते.. घर लोकांनी भरलेल होता.. मंजुळ स्वर काननवर पडत होते.. घरात अनेक लोकांची ये जा चालू होती.. आणि मधूनच मला मोग्र्य्च्या फुलांचा स्पर्ष होतत होता.. .. आज बरेच दिवसांनी गजरा माल्यला मिळाला होता.. खरा तर दक्षिन भारत मध्ये फुलांची कमतरता नाही पण मी तसा कधी उत्साह दाखवला नव्हता म्हणावं ...... तो काल जेव्हा सकाळी घरी होता ,तेव्हा त्यनी उगच्च्क आमच्या फुलवली कडे चौकशी केल्यचा ईकू आला होता..अंम्मआ ये मालीगे ईस्तु रुपये : तिनी आपला हाथ वर करून १० आस उउतर दिला , करणा तिनी जर ईवातुऊ म्हणातला असता आमच्या राव साहेबांची बोबडी वाली आस्ति हेय नक्की.. कारण साधं नवीन नवीन कन्नड शिकणा चालू होता.. ..आसो.. दुसऱ्यादिवशी संध्याकाळी माझ्या साठी गजरा येईल ह्याची कल्पनाच नव्हती.. खरा तर मी अनेक द हेय बोलून दाकःवाला आहे कि मोग्र्य्च्या गजरा किती चं वाटतो न रे.. पण ते आज एकण्यात आला आस्वा .. आणि बहुदा कळला आस्वा.. बरेच द उगच्च्क आपल्या आतल्या गोष्टी ह्याला आपोआप कळावेत असा वाटता जे कि फारच कठीण आहे पण... आम्हा बायकांची तीच तर खोड आहे कि ह्य्नी समजून घ्यव..” नवरे बिच्रे काढू समजून घेण्यचा पर्यंत कारही आसतील पण.. तो साधा भोला भाबडा काय जन्नणार स्त्री चं मंताला “ खुद्द परमेश्वरी हात टेकलेत स्त्री समोर तर हा कोण.. बिचारा.. पण काही का असेना त्या ईका गाज्र्यानी माझी ती संध्या काळ उउजाळून टाकली होती.. मी बहरले होते.. त्या मोगऱ्या सोबत.. त्य्च्यचं समवेत.. त्य्चीच म्हणून..आइनी मला विचारालाही का ग इतकी खुश आहेस.. मी उगाच लाजून म्हंटला काही नाही आई , बस सगळे आज घरी आहेत न म्हाणून.. त्याही हसून निघून गेल्यात.. आणि दुस्र्यादिवाशी......... . ..आज पुन्हा संध्याकाळी नाटकाला जाताना मी मोग्र्यचा च गजरा माळला होता..

 

No comments:

Post a Comment